विरुद्धार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द

असा शब्द जो दुसर्‍या शब्दाच्या अर्थाच्या विरुद्ध असलेला अर्थ व्यक्त करतो, अशा परिस्थितीत दोन शब्द एकमेकांचे विरुद्धार्थी आहेत. समानार्थी शब्द: विरुद्धार्थी, विरुद्धार्थी. विरुद्धार्थी शब्द: समतुल्य शब्द, समानार्थी शब्द.

Opposite words in Marathi खूप साऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात.

विरुद्धार्थी शब्द हा मराठी व्याकरणाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे

विरुद्धार्थी शब्द

​List of Opposite Words in Marathi.

 ‘अ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
अनाथसनातन, सनाथ
अनुकूलप्रतिकूल
अबूबेअब्रू
अश्लेषश्लेष
अव्यक्तव्यक्त
अनासक्तीआसक्ती
अस्ताव्यस्तव्यवस्थित
अक्षम्यक्षम्य
अथांगथांग
अपकीर्तीकीर्ति
अग्रजअनुज
अवजडहलके
अनुजअग्रज
अप्रत्यक्षप्रत्यक्ष
अवर्णनीयवर्णनीय
अमृतविष
अवघडसुलभ सोपे
असंगसंग
अकर्मकसकर्मक
अपवित्रपवित्र
अल्लडपोक्त
अवकृपाकृपा
अर्थपूर्णनिरर्थक
अनुरूपविजोड
अध्ययनअध्यापन
अजरजराग्रस्त
अमरमृत्य
अधिकउणे
अलीकडेपलीकडे
अचलचल
अचूकचुकीचे
अडाणीशहाणा
अटकसुटका
अतिवृष्टीअनावृष्टी, अवर्षण
अतीअल्प
अकल्पितकल्पित
अर्थअनर्थ
अव्हेरस्वीकार
अजाणसुजान
अभिमानदुरभिमान
अरुंदरुंद
अशक्यशक्य
अंधकारप्रकाश
अस्तप्रारंभ
अदृश्यदृश्य
अडचणसोय
अपेक्षितअनपेक्षित
अशक्तसशक्त
अजस्त्रचिमुकले
अर्धवटपूर्ण
अमूल्यकवडीमोल
असतोनसतो
अपेक्षाभंगअपेक्षापूर्ती
अतिवृष्टअनावृष्टी
अधोगतीप्रगती, उन्नती
अबोलवाचाळ
अवखळगंभीर
अनुभवीअननुभवी
अननुभवीअनुभवी
अनवधानअवधान
अवधानअनवधान
असाध्यसाध्य
अर्वाचीनप्राचीन
अनारोग्यआरोग्य
अनैच्छिकऐच्छिक
अविभक्तविभक्त
अनावृत्तआवृत्त
 ‘अ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

 ‘आ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द.

शब्दविरुद्धार्थी शब्द
आकाशपाताळ
आपलापरका
अमावस्यापौर्णिमा
आवकजावक
आदीअंत
आवृत्तअनावृत्त
आदरअनादर
आरोहअवरोह
आरोग्यअनारोग्य
आगंतुकआमंत्रित
आवडतानावडता
आपुलकीदुरावा
आस्तिकनास्तिक
आळशीउद्योगी
आनंददुःख
आळसउत्साह
आगमननिर्गमन
आजीमाजी
आस्थाअनास्था
आशीर्वादशाप
आतबाहेर
आसक्तीविरक्ती, अनासक्ती
आयातनिर्यात
आरंभशेवट, शेवटचे, अखेर
आठवणविस्मरण
आशानिराशा
आतानंतर
आलागेला
आहेनाही
आकर्षणआकर्षण
आतुरताउदासीनता
आदर्शअनादर्श
आवडतेनावडते
आवश्यकअनावश्यक
आज्ञाअवज्ञा
आधीनंतर
आघाडीपिछाडी
आजादीगुलामी
आडवेउभे
अनौरसऔरस
अग्राह्यग्राह्य
आंधळाडोळस
 ‘आ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द.

‘ओ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
ओबडधोबडगुळगुळीत
ओलासुका
ओलीसुकी
ओळखअनोळख
ओवळासोवळा
ओलेसुके
ओहोटीभरती
औरसअनौरस
‘ओ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘इ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
इकडेतिकडे
इथलीतिथली
इष्टअनिष्ट
इमानीबेइमानी
इच्छाअनिच्छा
इलाजनाइलाज
इहलोकइहलोक
ईमानबेईमान
‘इ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

 ‘उ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
उघडेबंद
उचनीच
उजेडकाळोख
उदासवाणाउल्हासित
उभेआडवे
उमेदमरगळ
उंचबुटका, ठेंगणा
उच्चनीच
उतरणेचढणे
उतरणचढण
उत्तमक्षुद्र
उथळखोल
उत्कर्षअपकर्ष, अधोगती
उचितअनुचित
उदघाटनसमारोप
उदासप्रसन्न
उशिरालवकर
उत्तेजनविरोध
उदारकंजूष, अनुदार, कृपण
उधाररोख
उधळ्याकंजूष, काटकसरी
उपकारअपकार
उपदेशबदसल्ला
उपयोगीनिरुपयोगी
उपायनिरुपाय
उलटसुलट
ऊनसावली
उगवणेमावळणे
उत्साहआळस, निरुत्साह
उद्धटनम्र
उन्नतीअवनती, अधोगती
उजवाडावा
उपद्रवीनिरुपद्रवी
उत्तीर्णअनुत्तीर्ण
उपस्थितअनुपस्थित
उतानापालथा
उदयअस्त
उष्णताशितल थंड
उत्कृष्टनिकृष्ट
उग्रसौम्य
उद्धटपणानम्रता
उगवतामावळता
उष्णशुभ
उणेअधिक
उद्योगीआळशी
उधळपट्टीकाटकसर
उदासीनताआतुरता
 ‘उ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

 ‘ए’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
एकदाअनेकदा
ऐटदारकेविलवाणा
ऐच्छिकअनैच्छिक, अपरिहार्य
एकत्रवेगवेगळे
एकअनेक
एकमतदुमत
ऐलतीरपैलतीर
एकवचनअनेकवचन
 ‘ए’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘अं’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
अंथरूणपांघरूण
अंतप्रारंभ, आदी
‘अं’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘क’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
कर्कशसंजुल
कडकनरम
कळसपाया
कल्पितअकल्पित
कच्चापक्का
कबूलनाकबूल
कडूगोड
कर्णमधुरकर्णकटू
कठीणसोपे
कल्याणअकल्याण
कष्टाळूकामचोर
कोवळेजुने
कंटाळाउत्साह
काळापांढरा
कीर्तिअपकीर्ती
कच्चेपक्के
काळोखप्रकाश, उजेड
कायदेशीरबेकायदेशीर
कौतुकनिंदा
क्रूरदयाळू
कोरडाओला
कोवळाजून, निबर
किरकोळढबु
किमानकमाल
कीवराग
कृतज्ञकृतघ्न
कृत्रिमनैसर्गिक, स्वाभाविक
कृशस्थूल
कृपाअवकृपा
कीर्तीअपकीर्ती
कनिष्ठवरिष्ठ
काटकसरउधळपट्टी
कोमलकठोर
कृपणउदार
कठोरमृदू
कृष्णधवल
‘क’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘ख’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
खरेखोटे
खंडनमंडन
खात्रीशंका, संशय
खालीवर
खादाडमिताहारी
खुळाशाहाणा
खूपकमी
खरेदीविक्री
खोलउथळ
खंडणमंडन
खिन्नप्रसन्न
खोलउथळ
खडबडीतगुळगुळीत
खेदहर्ष
‘ख’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘ग’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
गरमथंड
गमनआगमन
गढूळस्वच्छ
गरीबश्रीमंत
गंभीरअवखळ, पोरकट
गद्यपद्य
गावशहर
गारवाउष्मा
ग्राहकविक्रेता
ग्रामीणशहरी
ग्राह्यत्याज्य
गुरुशिष्य
गुणअवगुण
गुप्तउगड
गुळगुळीतखरखरीत, खडबडीत
गुणीअवगुणी
गुणगाननिदा
गोडकडू
गोराकाळा
गौणमुख्य
गबाळानीटनेटका
गैरसोयसोय
गच्चसैल, विरळ
गेलाआला
गुलामीआजादी
गतकालभविष्यकाळ
गुरुशिष्य
गुळगुळीतओबडधोबड, खडबडीत
‘ग’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

 ‘घ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
घट्टसैल, पातळ
घाऊककिरकोळ
घनदाटविरळ
 ‘घ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘च’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
चढउतार
चलअचल, स्थिर
चढाईमाघार
चढणेउतरणे
चढणउतरण
चवदारबेचव
चवबेचव
चपळसुस्त, मंद
चंचलस्थिर
चांगलेवाईट
चूकबरोबर
चोरसाव
चिमुकलाथोरला
चिरंजीवअल्पजीवी
चिमुकलेअजस्त्र
चिरकालअल्पकाळ
चिरकाळक्षणिक
चाकरधनी
‘च’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘छ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
छोटीमोठी
छोटेसेमोठेसे
छोटेविशाल
‘छ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘ज’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
जहालमवाळ
जराग्रस्तअजर
जूनकोवळा
जडहलके
जयपराजय
जन्ममृर्यू
जवळचीलांबची, दूर
जगणेमरणे
जमाखर्च
जबाबदारबेजबाबदार
जरतर
जलदहळू, सावकाश
जागणेझोपणे
जास्तकमी
जागरूकनिष्काळजी
जागृतअजाणता, निद्रिस्त
जाणेयेणे
जिवंतमृत
जिंकणेहरणे
जीतहार
जुनेनवे, कोवळे
जेवढातेवढा
जोशकंटाळा
जावकआवक
‘ज’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘झ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
झोपणेजागणे
झपाझपसावकाश
झोपजाग
झोपडीमहाल
‘झ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘ट’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
टणकमृदू
टंचाईविपुलता, रेलचेल
टिकाऊठिसूळ
टवटवीतमलूल
‘ट’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘ठ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
ठळकपुसट
ठेंगणाउंच
ठिसूळटिकाऊ
‘ठ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘ड’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
डोळसआंधळा
डावाउजवा
डौलदारबेढप
‘ड’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘ढ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
ढबुकिरकोळ
‘ढ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘त’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
तिथलीइथली
तिकडेइकडे
तरजर
ताजाशिळा
तरुणम्हातारा
तहानभूक
तुरळकदाट
ताजेशिळे
तारकमारक
ताजीशिळी
तालबेताल
तेजस्वीनिस्तेज
तेजीमंदी
तीव्रसौम्य
तीक्ष्णबोथट
तिरकेसरळ
तिरपासरळ
तुटवडाविपुलता
तेजस्विनीसतेज
तोटाफायदा
तेथेयेथे
‘त’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘थ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
थांगअथांग
थंडगरम
थंडीउष्मा
थोरलहान
थोरलाधाकटा, चिमुकला
थोडेजास्त
‘थ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

 ‘द’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
दुरुस्तनादुरुस्त
दृश्यअदृश्य
दुर्लौकिकलौकिक
दुर्बळसबळ
दुर्बोधसुबोध
दुर्लक्षलक्ष
दयाराग
दयाळूजुलमी, क्रूर
दाटविरळ, तुरळक
दीनरात
दिवसरात्र
दीर्घऱ्हस्व
दुरितसज्जन
दुःखसुख
दुष्काळसुकाळ
दुष्टसुष्ट
दुर्गमसुगम
देशभक्तदेशद्रोही
दुष्करसुकर
दुरभिमानअभिमान
दुरावाआपुलकी
दुमतएकमत
देवदानव, दैत्य
दृष्टसुष्ट
द्वेषप्रेम
दोषीनिर्दोषी, निर्दोष
दोषगुण
दरिद्रीधनाढ्य
दुर्लभसुलभ
दुर्बलबलवान
दुराचारसदाचार
दुर्जनसज्जन
दुर्गतिसद्गती
दुर्भिक्षसुबत्ता
दूरजवळ
 ‘द’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘ध’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
धिक्कारस्वीकार
धनवंतनिर्धन, कंगाल
धडधाकटकमजोर
धर्मअधर्म
धाडसभित्रेपणा
धाकटाथोरला
धवलकृष्ण
धनाढ्यदरिद्री
धूसरस्पष्ट
धिटाईभित्रेपणा, भ्याडपणा
धीटभित्रा
धूर्तभोळा
धनवाननिर्धन
धनीचाकर
‘ध’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘न’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
निंदाकौतुक
नफातोटा
नकारहोकार
निर्लोभीलोभी
निर्विवादविवाद
निश्वासश्वास
नास्तिकआस्तिक
निंद्यवंद्य
नसतोअसतो
नावडताआवडता
निर्गमनआगमन
निरुपयोगीउपयोगी
नाकबूलकबूल
निरुपायउपाय
निराशाआशा
निर्दोषीदोषी
नाइलाजइलाज
नरमकडक
निकृष्टउत्कृष्ट
निरुपद्रवीउपद्रवी
नीचउच
नावडतेआवडते
निर्यातआयात
निरर्थसार्थ
नंतरआता
नादुरुस्तदुरुस्त
नाहीआहे
निर्वेधवेध
निरर्थकअर्थपूर्ण
नवेजुने
नम्रताउद्धटपणा
नाजूकराठ
निद्राजागृती
निर्मळमळकट
निर्भत्सनास्तुती
निमंत्रितआगंतुक
नापसंतपसंत
निष्पापपापी
निस्तेजसतेज
नरकस्वर्ग
निर्गुणसगुण
नोकरमालक
नामर्दमर्द
निंदास्तुती
निर्दयसदय
निर्दयतासहृदयता, सदयता
निर्बंधमोकळीक
नाशवंतअविनाशी
नक्कलअसल
निर्जीवसजीव
नापासपास
निष्काळजीजागरूक
निरोगीरोगी
नियंत्रितअनियंत्रित
न्यूनताविपुलता
नरनारी
निराशउत्साही
निःशस्त्रशस्त्रधारी
निश्चितअनिश्चित
निष्कामसकाम
निर्धनधनवान
नैसर्गिककृत्रिम
निर्भयभयभीत, भित्रा
नीतीअनीती
नीटनेटकागबाळ्या
नोकरमालक
नेहमीक्वचित
नुकसानफायदा
नेताअनुयायी
न्यायअन्याय
‘न’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘प’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
पक्कीकच्ची
पडकाधडका
पुढेमागे
पराक्रमीभित्रा
पक्काकच्चा
पवित्रअपवित्र
पराजयजय
पारदर्शकअपारदर्शक
पारतंत्र्यस्वातंत्र्य
पासनापास
पोक्तअल्लड
पोरकटगंभीर
पातळघट्ट
पापीनिष्पाप
पद्यगद्य
पायाकळस
पांघरूणअंथरूण
परमार्थस्वार्थ
पक्केकच्चे
पालथाउताना
पसंतनापसंत
परिहार्यअपरिहार्य
पैलतीरऐलतीर
परकास्वकीय, आपला
परकीयस्वकीय
पूर्णांकअपूर्णांक
पराभवविजय
पिछाडीआघाडी
पाताळआकाश
पहिलाशेवटचा
पलीकडेअलीकडे
परवानगीबंदी
पापपुण्य
पात्रअप्रात्र
पायथाशिखर
पांढराकाळा
पुढचीमागची
पुष्कळथोडे
पूर्णअपूर्ण
पूर्वपश्चिम
पौर्णिमाअमावास्या
‘प’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘प्र’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
प्रकाशअंधार
प्रत्यक्षअप्रत्यक्ष
प्रसिद्धअप्रसिद्ध
प्रतिष्ठाअप्रतिष्ठा
प्रखरसौम्य
प्रकटअप्रकट
प्रारंभअंत
प्रश्नउत्तर
प्रामाणिकपणालबाडी
प्राचीनअर्वाचीन
प्रेमळरागीट
प्रतिकूलअनुकूल
प्रसन्नउदास
प्रेमद्वेष
प्रचंडचिमुकला
प्रत्यक्षअप्रत्यक्ष
प्रतिकारसहकार
प्रमाणअप्रमाण
प्रगतीअधोगती
प्रारंभअंत
प्रियअप्रिय
‘प्र’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘फ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
फसवीस्पष्ट
फरकसाम्य
फायदातोटा
फारकमी
फुलणेकोमेजणे
फुकटविकत
फिकटगडद
‘फ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘ब’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
बहुमानअपमान
बरोबरचूक
बेढबसुबक
बेचवरुचकर
बेजबाबदारजबाबदार
बेअब्रूअबू
बेढपडौलदार
बलाढ्यकमजोर
बेतालताल
बसणेउठणे
बेकायदेशीरकायदेशीर
बोथटतीक्ष्ण
बेइमानीइमानी
बलवानदुर्बल
बंदीपरवानगी
बेईमानईमान
बंदउघडा
बदसल्लाउपदेश
बंधनमुक्तता
बुटकाउंच
बंडाळीसुव्यवस्था
बालवृद्ध
बेरीजवजाबाकी
बाहेरआत
बिघातदुरुस्ती
बुद्धिमाननिर्बुद्ध, मठ्ठ
बेसावधसावध
बेसूरसुरेल
‘ब’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘भ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
भडकसौम्य
भरतीओहोटी
भोळाधूर्त
भित्राशूर
भरभरसावकाश
भेदसाम्य
भित्रेपणाधाडस
भलेबुरे
भक्कमकमकुवत
भाग्यवानभाग्यहीन
भयअभय
भरभराटह्रास
भयंकरसौम्य
भंगअभंग
भयभीतनिर्भय
भव्यचिमुकले
भसाडामंजुळ
भानबेभाम
भारतीयअभारतीय
भाग्यवंतदुर्भागी
भांडणसलोखा
भिकारीसावकार
भूकतहान
भूषणदूषण
‘भ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘म’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
महानक्षुद्र
मधुरकडवट
महालझोपडी
मऊटणक
मनोरंजककंटाळवाणे
मंदप्रखर
मुख्यगौण
मवाळजहाल
मोठीछोटी
मरणेजगणे
मलूलटवटवीत
मर्त्यअमर्त्य
मरगळउमेद
मिताहारीखादाड
मावळणेउगवणे
मोठेसेछोटेसे
मोकळीकनिर्बंध
मागेपुढे
मागचीपुढची
मळकटनिर्मळ
मारकतारक
मुक्तताबंधन
मंडनखंडन
मंदीतेजी
मंजुळकर्कश, भसाडा
माहेरसासर
मर्दनामर्द
माझीआजी
मावळताउगवता
मातापिता
माथापायथा
मायबाप
मालकनोकर
मानअपमान
मायाद्वेष
माघारासामोरा, चढाई
मान्यअमान्य
म्हातारातरुण
मिटलेलेउघडलेले
मित्रशत्रू
मैत्रीदुश्मनी
मोठालहान
मोकळेबंदिस्त
मौनबडबड
मृत्यूजीवन
मृतजिवंत
मृदूकठीण
मुकाबोलका
मूर्खशहाणा
‘म’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘य’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
यशस्वीअयशस्वी
यशअपयश
येथेतेथे
येणेजाणे
याचकदाता
येईलजाईल
योग्यअयोग्य
‘य’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘र’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
रक्षकमारक
रुडूहसू
रात्रदिवस
रातदीन
रागलोभ, दया
राठनाजूक
रखरखीतसौम्य
रोगीनिरोगी
रागीटप्रेमळ
रोखउधार
रावरंक
रेलचेलटंचाई
राजारंक
रुंदअरुंद
रिकामाभरलेला
रणशूररणभीरू
राजमार्गआडमार्ग
रुचकरबेचव
रूपवानकुरूप
रेखीवखडबडीत
रिकामेभरलेले
रोडसुदृढ
‘र’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘ल’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
लहानपणमोठेपण
लहानथोर
लक्षदुलर्क्ष
लवकरउशिरा
लांबचीजवळची
लाभहानि
लबाडभोळा
लबाडीप्रामाणिकपणा
लयप्रारंभ
लघुगुरु
लौकिकदुर्लौकिक
लक्षदुर्लक्ष
लाडकेनावडते
लांबजवळ
लांबीरुंदी
लेचापेचाभक्कम
लोभीनिर्लोभी
लोभराग
‘ल’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘व’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द (45 Words)

शब्दविरुद्धार्थी शब्द
वाकडेसरळ
वापरगैरवापर
वाचाळअबोल
वाईटचांगले
वृद्धतरुण, बाल
विचारअविचार
विस्मरणआठवण
विद्यार्थीशिक्षक
वेगवेगळेएकत्र
वद्य पक्षशुद्ध पक्ष
वैयक्तिकसार्वजनिक
वजाबाकीबेरीज
विसंवादसुसंवाद
विनाशीअविनाशी
वंद्यनिंद्य
विवेकअविवेक
विजयपराभव, पराजय
विभक्तअविभक्त
वर्णनीयअवर्णनीय
विस्मृतीस्मृती
विधवासधवा
विधायकविघातक
विजातीयसजातीय
विरक्तीआसक्ती
विशालछोटे
विपुलताटंचाई, न्यूनता
वियोगसहयोग मिलन
विरळघनदाट
वरिष्ठकनिष्ठ
विकतफुकट
वेधनिर्वेध
विक्रेताग्राहक
वरखाली
विक्रीखरेदी
विवादनिर्विवाद
विश्वासअविश्वास
विशेषसामान्य
विलंबत्वरा
विद्वानअडाणी
विषअमृत
विरोधपाठिंबा
विसरणेआठवणे
वेडाशहाणा
वेगातहळूहळू
व्यवस्थितअव्यवस्थित
व्यक्तअव्यक्त
‘व’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘श’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
शत्रूमित्र
शहरखेडे
शकूनअपशकून
शिक्षकविद्यार्थी
शापवर, आशीर्वाद
शहरीग्रामीण
शकुनअपशकुन
शितलतप्त
शुक्लपक्षकृष्ण पक्ष
शीघ्रमंद
शिळाताजा
शिळेताजे
शेवटचापहिला
शस्त्रधारीनिःशस्त्र
शिळीताजी
शितल थंडउष्णता
शहाणामूर्ख
शंकाखात्री, कुशंका
शुभउष्ण
शेवटसुरवात
शिष्यगुरु
श्वासनिःश्वास
शुद्ध पक्षवद्य पक्ष
शिखरपायथा
शिकारीसावज
शिस्तबेशिस्त
शिक्षाशाबाशकी
शीतलउष्ण
शीतअशीत
शक्यअशक्य
शेंडाबुडखा
शुद्धअशुद्ध
शूरभित्रा
‘श’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘श्र’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
श्रीमंतगरीब
श्रेष्ठकनिष्ठ
श्रुतअश्रूत
श्लेषअश्लेष
‘श्र’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘स’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
सैलगच्च
सकाळसंध्याकाळ
सज्जनदुर्जन
सदाचारदुराचार
सभ्यअसभ्य
सतर्कबेसावध
सतेजनिस्तेज
समाधानअसमाधान
सरसनिरस
समानअसमान
समृद्धीदारिद्र्य
सत्यअसत्य
सरळवाकडा
सद्गतीदुर्गति
समविषम
सजीवनिर्जीव
सुबोधदुर्बोध
सन्मार्गकुमार्ग
सधवाविधवा
संवादविसंवाद
सदयनिर्दय
सुजानअजाण
सजातीयविजातीय
सुज्ञअज्ञ
सह्यअसह्य
सुरेलबेसूर
सुविख्यातकुविख्यात
सुविचारकुविचार
सुगमदुर्गम
स्तुतीनिंदा
सुकरदुष्कर
सबळदुर्बळ
स्पष्टअस्पष्ट
सावधबेसावध
साहसीभित्रा
सार्थव्यर्थ
साम्यफरक
सानथोर
सुलभदुर्लभ
सावकाशपटकन
सार्वजनिकखाजगी
सुबकबेढब
संकुचितव्यापक
सगुणनिर्गुण
संगअसंग
सचेतनअचेतन
सुरूपकुरूप
सानुलीमोठी
सकर्मकअकर्मक
सूरअसुर
सामुदायिकवैयक्तिक
स्मृतीविस्मृती
स्थिरअस्थिर
सुप्रसिद्धकुप्रसिद्ध
सुरक्षितअसुरक्षित
सुखदु:ख
सुटकाअटक
सुशिक्षितअशिक्षित
सुगंधदुर्गंध
सुंदरकुरूप
सुदैवीदुर्दैवी
सुरुवातशेवट
सुभाषितकुभाषित
सूर्योदयसूर्यास्त
सोपेकठीण
सोयगैरसोय
सौजन्यउद्धटपणा
सेवकमालक
‘स’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘स्व’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
स्वर्गनरक
स्वकीयपरकीय
स्वातंत्र्यपारतंत्र्य
स्वस्तमहाग
स्वाधीनपराधीन
स्वागतनिरोप
स्वार्थपरमार्थ
स्वार्थीनिःस्वार्थी
स्थूलकृश
स्तुतीनिर्भत्सना
स्वच्छघाणेरडा
स्पष्टधूसर
स्वीकारधिक्कार, अव्हेर
स्थिरचंचल
स्वतंत्रपरतंत्र
स्वस्थबेचैन
स्वहितपरमार्थ
स्वदेशपरदेश
‘स्व’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘ह’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
हळूजलद
हसणेरडणे
हलकेजड, अवजड
हजरगैरहजर
हसतमुखरडततोंड
हारजीत
हितकारकअहितकारक
हिम्मतभय
हिंसकअहिंसक
हरणेजिंकणे
हिरमुसलेलाउत्साही
हळूहळूवेगात
हसूरुडू
हितअहित
हिशेबीबेहिशेबी
ह्रासभरभराट
हीनदर्जेदार
हर्षखेद
हानिलाभ
हुशारमठ्ठ
होकारनकार
‘ह’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘क्ष’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
क्षमाशिक्षा
क्षम्यअक्षम्य
क्षुद्रउत्तम
क्षणिकचिरकाळ
‘क्ष’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

‘ज्ञ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

शब्दविरुद्धार्थी शब्द
ज्ञातअज्ञात
ज्ञानअज्ञान
‘ज्ञ’ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द

FAQs

विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय? (What is Opposite words) ?

एखाद्या शब्दाच्या अर्थाचा विरुधाभास दर्शविणाऱ्या शब्दास ‘विरुद्धार्थी शब्द’ असे म्हणतात.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.