Cries of Animals (प्राण्यांचे आवाज)
Cries of Animals (प्राण्यांचे आवाज)

Cries of Animals (प्राण्यांचे आवाज)

#प्राणीआवाज
1.Apes, Monkeys  (माकडे)Gibber (वटवट करणे)
2.Asses (गाढवे)Bray ((गाढवाचे ) ओरडणे
3.Bears (अस्वले)Growl (गुरगुरणे)
4.Bulls (बैल )Bellow (हंबरणे, डरकाळी फोडणे)
5.Camels उंटGrunt (रेकणे )
6.Cats (मांजरे)Mew (म्यांव – म्यांव )
7.Cattle (गुरेढोरे )Low (हंबरणे )
8.Cocks (कोंबडे)Crow (आरवणे )
9.Cuckoos (कोकीळ पक्षी )Coo (कुहूकुहू असा कोमल आवाज करणे )
10.Dogs (कुत्रे )Bark, growl, howl (भुंकणे, गुरगुरणे)
11.Doves (कबुतरे)Coo (घूं घूं असा आवाज करणे )
12.Ducks (बदके )Quack (बदकाचे ओरडणे )
13.Flies (माश्या )Buzz (गुं गुं असा आवाज करणे )
14.Frogs (बेडूक )Croak (डराव डराव असा कर्कश आवाज करणे )
15.Goats (बोकड )Bleat (बें बें करणे )
16.Hens (कोंबड्या )Cackle (कलकल आवाज करणे )
17.Horses (घोडे )Neigh (खिंकाळणे )
18.Elephant (हत्ती )Trumpet (तुतारीसारखा आवाज करणे )
19.Jackles (कोल्हे )Howl (केकाटणे , गळा काढून ओरडणे )
20.Kittens (मांजरीची पिल्ले )Mew (म्यांव म्यांव करणे )
21.Lambs (कोकरे )Bleat (बें बें करणे )
22.Lions (सिंह )Roar (गर्जना करणे )
23.Mice (उंदीर )Squeak (ची ची आवाज काढणे )
24.Owls (घुबडे )Hoot (घुत्कार करणे )
25.Oxen (बैल )Low, bellow (हंबरणे )
26.Parrots (पोपट )Talk (बोलणे)
27.Pigs (डुकरे )Grunt (रेकणे, डुरकने )
28.Snakes, serpents (सर्प )Hiss (फुत्कारणे )
29.Sheep (मेंढ्या )Bleat (बें बें करणे )
30.Sparrows (चिमण्या )Chirp, Twitter (चिंवचिंव करणे )
31.Tigers (वाघ )Roar (गर्जना करणे )
32.Vultures (गिधाडे )Scream (किंचाळणे )
33.Wolves (लांडगे )Howl, yell (केकाटणे , किंचाळणे )
Cries of Animals (प्राण्यांचे आवाज)

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.