गदर पार्टी
(स्थापना 15 जूलाई 1913)
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ही एक क्रांतिकारी संस्था होती, अमेरिका आणि कॅनडा मध्ये जे भारतीय रहिवासी राहत होते, त्यांनी मिळून ही क्रांतिकारी संस्था स्थापन केली होती. ज्यामध्ये हिंदू, शीख आणि मुस्लिम नेते होते.
पक्षाचे मुख्य कार्यालय:
सॅन फ्रान्सिस्को(अमेरिका) येथे होते.
त्या संघटने मध्ये पुढील सदस्य होते , परमानंद भाई, सोहनसिंह भक्ना, हर दयाल, मोहम्मद इक्बाल शेदाई, करतार सिंग साराभा, अब्दुल हाफिज मोहम्मद बरकातुल्ला, सुलेमान चौधरी, आमिर चौधरी, रासबिहारी बोस आणि गुलाब कौर यांचा समावेश होता
FAQs
गदर पार्टीची स्थापना लाला हरदयाल आणि सोहन सिंग भकना यांनी १९१३ मध्ये केली होती.
गदर पार्टीने युद्धाची घोषणा केली आणि हजारो भारतीय स्थलांतरितांना परत येण्यासाठी आणि ब्रिटिश साम्राज्यवादाविरुद्ध सशस्त्र बंड करण्यासाठी प्रेरित केले.
गदर पार्टीचे संस्थापक अध्यक्ष सरदार सोहनसिंग भकना होते.
1913 मध्ये पंजाबी भारतीयांच्या एका गटाने भारताला ब्रिटिश राजवटीपासून मुक्त करण्यासाठी बंडाची योजना आखली होती. इतिहासात ती ‘गदर चळवळ’ म्हणून ओळखली जाते.