भारतीय राजकारण प्रश्न
भारतीय राजकारण प्रश्न

आपण वेबसाइटवर दररोज तपासणी करत रहा आणि लाभ घेत राहा! MPSC Today आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत आहेत.

आजच्या या पोस्टमध्ये, सराव प्रश्न दिले जात आहे. याअंतर्गत महत्त्वपूर्ण प्रश्न दिले जात आहेत

Results

-

#1. 'मार्गदर्शक तत्वे कोऱ्या चेकप्रमाणे आहेत ज्यांचे वटवणे बँकेच्या इच्छेवर सोडलेले आहे' असे कोणी म्हटले आहे?

#2. भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली आहे?

#3. आंतरराज्यीय नद्या व नद्या खोरे विवादाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

#4. खालीलपैकी कोणती/कोणत्या संस्था वैधानिक नाहीत? अ.राष्ट्रीय विकास परिषद ब.विद्यापीठ अनुदान आयोग क.नियोजन आयोग ड.केंद्रीय दक्षता आयोग

#5. भारतीय राज्यघटनेच्या कलम १२ नुसार "राज्य" या संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था/यंत्रणा अंतर्भूत होत नाही?

#6. राज्य मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष पदी पुढीलपैकी कोण असू शकते?

#7. भारतीय संविधानात अनुछेद ३७१ काय सांगतो?

#8. संविधानाच्या प्रारंभी आंग्ल भारतीय समाजातील व्यक्तींच्या नियुक्त्या १५ ऑगस्ट १९४७ पूर्वीप्रमाणेच पुढीलपैकी कोणत्या विभागात केल्या जात होत्या? अ. रेल्वे ब.सीमाशुल्क क.आयकर ड. डाक व तार

#9. भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली?

#10. ए के क्रयपाक विरुद्ध केंद्र (AIR 1970 S. C. 150) च्या खटल्या मध्ये खालीलपैकी कोणता मुद्दा होता?

Finish

Other Quizzes

मित्रांनो, जर आमची quiz मराठी मित्रांना फायदेशीर वाटली तर शेअर करा

कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात काही चुकत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुकट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.