आपण वेबसाइटवर दररोज तपासणी करत रहा आणि लाभ घेत राहा! MPSC Today आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत आहेत.
आजच्या या पोस्टमध्ये, सराव प्रश्न दिले जात आहे. याअंतर्गत महत्त्वपूर्ण प्रश्न दिले जात आहेत
Results
#1. भारतीय राज्यघटनेत नागरिकांची खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये नेमून दिली आहेत? अ)सामाजिक अन्यायापासून दुरबल घटकांचे संरक्षण करणे ब)व्यक्तिगत आणि सामूहिक अशा प्रत्तेक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठणे क)सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे ड)शास्त्रीय वृत्ती विकसित करणे
#2. भारतीय राज्यघटनेच्या सारनाम्या बाबत खालील विधाने विचारात घ्या. अ)सर्वनामा हा घटनेचा अविभाज्य अंग आहे ब)सारनाम्यातील तरतुदी या न्यायालयाद्वारे अमलात आणता येतात क)सारनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत म्हणून कार्य करू शकतो
#3. अनुच्छेद 12 नुसार 'राज्य' मध्ये याचा समावेश होतो. अ)भारताचे शासन व संसद ब)प्रत्येक राज्याचे शासन व विधिमंडळा क)सर्व स्थानिक संस्था(नगरपालिका, जिल्हा बोर्ड) ड)भारतीय शासनाच्या नियंत्रणाखालील संस्था
#4. खालीलपैकी कोणत्या बाबींच्या आधारावर उत्प्रेशन रीट याचिका दाखल करता येत नाही.
#5. 'शुन्य प्रहर' बाबत खलील विधाने विचारात घ्या. अ)प्रश्नोत्तराच्या तासानंतर तो असतो ब)त्याचा उल्लेख कामकाज पद्धतीच्या नियमांमध्ये आहे क)सांसदीय कार्यप्रणालीतील भारतातील हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे ड)कोणतीही पूर्वसूचना न देता लोकहिताचा कोणताही मुद्दा शून्य प्रहरात उपस्थित करण्यास सदस्य स्वतंत्र असतात
#6. खालीलपैकी कोणते केंद्रीय कार्यकारणी विभागाचे अंग आहेत? अ)राष्ट्रपती ब)मंत्रिमंडळ क)महन्यायवादी ड)भारताचा नियंत्रक व महालेखपरिक्षक
#7. खालीलपैकी कोणत्या मान्यवरास पद्ग्रहन करण्यापूर्वी भारतीय राज्यघटनेचे रक्षण करण्याची शपथ घ्यावी लागते? अ)राष्ट्रपती ब)उपराष्ट्रपती क)पंतप्रधान ड)लोकसभा सभापती
#8. भारताचे स्वतंत्र आणि अखंडता टिकून ठेवण्यासाठी घटनाकारांनी भारतीय संघराज्यात. अ)केंद्राला अधिक अधिकार दिले आहेत ब)घटकराज्याना अधिक अधिकार दिले आहेत क)राष्ट्रपतींना अधिक अधिकार दिले आहेत ड)मुख्यमंत्र्यांना अधिक अधिकार दिले आहेत
#9. सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य खलील मुद्द्याद्वारे अधोरेखित होते. अ)अवमान झाल्यास दंड देण्याचा अधिकार ब)न्यायालयाच्या कर्मचारी, वर्गाची भरती व नियुक्ती क)कार्यकाळाची सुरक्षितता ड)न्यायाधीशांची नियुक्ती व पदच्युती संबंधि संविधानिक तरतुदी
#10. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या तरतुदी न्यायालयाच्या स्वतंत्रेशी संबंधित आहे? अ)न्यायधीशाची नियुक्ती व पदच्युती ब)कार्यकाळाची सुरक्षा क)वेतन व सेवा शर्ती ड)न्यायालयास अवमानाबाबत शिक्षा देण्याचा अधिकार
Other Quizzes
- राज्यघटनेवरील प्रश्नसंच भाग १
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग २
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ३
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ४
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ५
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ६
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ७
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ९
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ८
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १०
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ११
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १२
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १३
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १४
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १५
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १६
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १७
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १८
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १९
मित्रांनो, जर आमची quiz मराठी मित्रांना फायदेशीर वाटली तर शेअर करा
कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात काही चुकत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.