आपण वेबसाइटवर दररोज तपासणी करत रहा आणि लाभ घेत राहा! MPSC Today आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत आहेत.
आजच्या या पोस्टमध्ये, सराव प्रश्न दिले जात आहे. याअंतर्गत महत्त्वपूर्ण प्रश्न दिले जात आहेत
Results
#1. भारतातील घटनादुरुस्ती प्रक्रियेविषयी कोणते विधान अयोग्य आहे?
#2. भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेतील 'सार्वभौम' या संकल्पनेतून खालीलपैकी कोण कोणता अर्थ ध्वनित होतो? अ)बाह्य हस्तक्षेपविना भारत स्वतः शी निगडित निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो ब)संघ आणि घटकराज्ये दोन्ही सार्वभौम आहेत क)भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो ड)भारताच्या संघाकडे राष्ट्रीय प्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत
#3. खलील विधान वाचून अचूक पर्याय निवडा. विधी मंत्रालयाने तयार केलेला मसुदा कच्चा असल्याचे कारण देत प्रतिबंधात्मक स्थानबद्दता वाढवणारे विधेयक मे १९९७५ मध्ये सभापतींना विरोधकांनी रद्द करण्याची आवश्यकता पटवून दिली. अशा उदाहरणांचे वर्णन कशा प्रकारे केले जाते?
#4. लोकसभेत अनुसुचित जाती व अनुसूचित जनजाती याच्याकरता जागा राखून ठेवण्या संदर्भात कोणत्या राज्यकरिता वेगळी तरतूद आहे?
#5. घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यंचा समावेश.... च्या शिफारशी वरून करण्यात आला?
#6. भारतीय संविधानाच्या १९ (१) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही?
#7. खालीलपैकी कोणते विषय घटनेच्या समवर्ती सूचित अंतर्भूत आहेत? अ)शिक्षण ब)व्ययसाय कर क)वजन माप मानके (प्रमाण) ड)वजन ई)वने
#8. खालीलपैकी कोणत्या दाव्यात 'ध्वनी क्षेपकाच्या वापरावर सार्वजनिक आरोग्यासाठी मर्यादा हे कायदेशीर कारण आहे' असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे?
#9. संसदेच्या कामकाजाच्या भाषेबाबत कोणते विधान खरे आहे? अ)संसदेचे कामकाज हिंदीतून चालवण्यात येते ब)संसदेचे कामकाज हिंदीतून किंवा इंग्रजीतून चालवण्यात येते क)संविधानाच्या प्रारंभी संसदेचे कामकाज हिंदीतून किंवा इंग्रजीतून चालवता येत होते ड)सभापती/अध्यक्ष त्यांच्या अनुज्ञेने सदस्य आपल्या मातृभाषेत भाषण करू शकतो
#10. खलील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे? अ)आतापावेतो नियमित राष्ट्रपती म्हणून डॉ झाकीर हुसेन यांचा कार्यकाल सर्वात कमी राहिला ब)डॉ झाकीर हुसेन व श्री फकरुद्दीन हेच दोघे केवळ त्यांचा राष्ट्रपती म्हणून त्यांचा कार्यकाल पूर्ण करू शकले नाहीत
Other Quizzes
- राज्यघटनेवरील प्रश्नसंच भाग १
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग २
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ३
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ४
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ५
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ६
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ७
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ९
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ८
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १०
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ११
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १२
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १३
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १४
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १५
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १६
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १७
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १८
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १९
मित्रांनो, जर आमची quiz मराठी मित्रांना फायदेशीर वाटली तर शेअर करा
कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात काही चुकत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.