भारतीय राजकारण प्रश्न
भारतीय राजकारण प्रश्न

आपण वेबसाइटवर दररोज तपासणी करत रहा आणि लाभ घेत राहा! MPSC Today आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत आहेत.

आजच्या या पोस्टमध्ये, सराव प्रश्न दिले जात आहे. याअंतर्गत महत्त्वपूर्ण प्रश्न दिले जात आहेत

Results

-

#1. भारतीय राज्यघटनेत ५२ वी घटनादुरुस्ती कोणत्या हेतूने करण्यात आली? अ)पक्षांतरला आळा घालणे ब)मतदारांची वयोमर्यादा वाढवणे क)निवडणूक प्रक्रियेत बदल करणे ड)निवडणूक आयोगा बहू सदस्यीय करणे

#2. निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी विसंगत असलेल्या विधानाची निवड करा. अ)मतदारसंघांची आखणी करणे ब)राजकीय पक्षांना मान्यता देने क)उमेदवाराच्या निवडणूक खर्चास पूर्ण मोकळीक देणे ड)देशभरातील निवडणूका सुरळीत पार पाडणे

#3. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात "कायद्याचे राज्य" या तत्वाचा समावेश केला आहे? अ)संविधानाची प्रस्तावना ब)भाग lll मूलभूत हक्क क)भाग IV-A मूलभूत कर्तव्ये

#4. प्रशासनिक न्यायाधिकरण.... नुसार अस्तित्वात येतात?

#5. नैसर्गिक न्यायचा नियम...... ला लागू होत नाही?

#6. विभाग प्रमुखाच्या परवानगीशिवाय खालीलपैकी कोणत्या मुद्द्यावर राज्यातील कार्यालयीन अप्रकाशित नोंदींवर आधारित पुरावा देता येत नाही?

#7. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ अंतर्गत जास्तीत जास्त शिक्षा कोणती आहे?

#8. संघ लोकसेवा आयोग राष्ट्रपतींना पुढील बाबींवर सल्ला देतो. अ)नागरी सेवा आणि पदांच्या भरती पद्धतीन संदर्भातील बाबी ब)भारत सरकारच्या अधीन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनुशासना बाबत ची प्रकरणे क)एका वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्या तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेल्या नेमणुका व त्यासंबंधी ची नियमितता ड)सनदी सेवा आणि पदांवरील नेमनुकसाठी अनुकराव्याच्या तत्वा संबधी

#9. खालीलपैकी भारतीय रिजर्व बँकेचे गव्हर्नर कोण नव्हते?

#10. लोकलेखा समितीवर शासनाचे किती प्रतिनिधी नेमलेले असतात?

Finish

Other Quizzes

मित्रांनो, जर आमची quiz मराठी मित्रांना फायदेशीर वाटली तर शेअर करा

कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात काही चुकत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुकट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.