आपण वेबसाइटवर दररोज तपासणी करत रहा आणि लाभ घेत राहा! MPSC Today आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत आहेत.
आजच्या या पोस्टमध्ये, सराव प्रश्न दिले जात आहे. याअंतर्गत महत्त्वपूर्ण प्रश्न दिले जात आहेत
Results
#1. राज्यसभेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात?
#2. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचा अध्यक्ष कोण असतो?
#3. महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात?
#4. मतदारासाठी आवश्यक पात्रता वय 21 वरुन 18 वर्षे कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले?
#5. नव्या कायद्याच्या प्रस्तावाला काय म्हणतात?
#6. भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो?
#7. संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते?
#8. भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेल पहिलं राज्य कोणतं?
#9. राज्यघटना दुरुस्तीची पद्धत कोणत्या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आली आहे?
#10. कोणत्या घटकराज्यात विधानपरिषद अस्तित्वात नाही?
Other Quizzes
- राज्यघटनेवरील प्रश्नसंच भाग १
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग २
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ३
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ४
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ५
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ६
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ७
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ९
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ८
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १०
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ११
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १२
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १३
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १४
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १५
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १६
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १७
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १८
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १९
मित्रांनो, जर आमची quiz मराठी मित्रांना फायदेशीर वाटली तर शेअर करा
कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात काही चुकत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.