भारतीय राजकारण प्रश्न
भारतीय राजकारण प्रश्न

आपण वेबसाइटवर दररोज तपासणी करत रहा आणि लाभ घेत राहा! MPSC Today आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत आहेत.

आजच्या या पोस्टमध्ये, सराव प्रश्न दिले जात आहे. याअंतर्गत महत्त्वपूर्ण प्रश्न दिले जात आहेत

Results

-

#1. विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण लागतात?

#2. कोणाच्या शिफारशिशिवाय धनविधेयक विधानसभेत मांडता येत नाही?

#3. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात?

#4. जिल्ह्यातील महसूल प्रशाशनाचे प्रमुख कोण असतात?

#5. महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्था कधी पासून अमलात आणली?

#6. 4G Wi= Fi (वाय - फाय) सेवा देणारी देशातील पहिली नगरपरिषद कोणती?

#7. भारतात महिलांसाठी .......... जागा राखीव आहेत

#8. ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सदस्यांची संख्या किती?

#9. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात?

#10. कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो?

Finish

Other Quizzes

मित्रांनो, जर आमची quiz मराठी मित्रांना फायदेशीर वाटली तर शेअर करा

कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात काही चुकत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुकट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.