आपण वेबसाइटवर दररोज तपासणी करत रहा आणि लाभ घेत राहा! MPSC Today आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत आहेत.
आजच्या या पोस्टमध्ये, सराव प्रश्न दिले जात आहे. याअंतर्गत महत्त्वपूर्ण प्रश्न दिले जात आहेत
Results
#1. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे?
#2. घटनाकारांच्या मते भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली म्हणजे.... हे होय.
#3. ११० वे घटनादुरुस्ती विधेयक कशाबाबत आहे?
#4. विधान परिषद सदस्यांशी संबंधित योग्य बाब खालीलपैकी कोणती?
#5. राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो?
#6. भारतीय संसद महाराष्ट्र राज्य विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्य संख्या यांच्या जोडीला योग्य पर्याय कोणता?
#7. खालीलपैकी घटनेत नमूद असलेले मूलभूत कर्तव्य ओळखा.
#8. भारतीय घटनेचा सरनामा हा राज्यघटनेचा एक भाग आहे अशा स्वरूपाचा निर्णय.. ....या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?
#9. राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यासाठी बंदी करण्यात आली आहे?
#10. कोणत्या कलमानुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते?
#11. खालील पैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे?
Other Quizzes
- राज्यघटनेवरील प्रश्नसंच भाग १
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग २
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ३
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ४
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ५
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ६
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ७
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ९
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ८
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १०
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ११
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १२
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १३
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १४
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १५
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १६
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १७
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १८
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १९
मित्रांनो, जर आमची quiz मराठी मित्रांना फायदेशीर वाटली तर शेअर करा
कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात काही चुकत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.