भारतीय राजकारण प्रश्न
भारतीय राजकारण प्रश्न

आपण वेबसाइटवर दररोज तपासणी करत रहा आणि लाभ घेत राहा! MPSC Today आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत आहेत.

आजच्या या पोस्टमध्ये, सराव प्रश्न दिले जात आहे. याअंतर्गत महत्त्वपूर्ण प्रश्न दिले जात आहेत

Results

-

#1. भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे कारण...

#2. राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वात खालीलपैकी कशाचा समावेश होतो? १. सामान्य व मोफत कायदेशीर मदत २. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा पालन ३. ऐतिहासिक वस्तूंचे जतन ४. समान नागरी कायदा

#3. जनमत हा कोणत्या प्रकारच्या शासन व्यवस्थेचा अविभाज्य घटक आहे?

#4. राष्ट्रध्वजातील अशोकचक्रा मध्ये किती आले आहेत?

#5. 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' हे दोन शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने घटनेच्या प्रास्ताविकात समाविष्ट करण्यात आले?

#6. घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे झाली?

#7. भारत हे गणराज्य आहे कारण..

#8. स्वातंत्र्य समता बंधुता या सरनाम यातील घोषणे मागच्या प्रेरणा कोणत्या आहेत?

#9. घटनेच्या सरनाम्यातुन खालील पैकी काय दिसून येते? १. साध्य करावयाचे आदर्श २. शासन व्यवस्था ३. सत्तेचा स्त्रोत

#10. घटनेच्या कोणत्या भागात घटनाकारांची भूमिका दिसून येते?

Finish

Other Quizzes

मित्रांनो, जर आमची quiz मराठी मित्रांना फायदेशीर वाटली तर शेअर करा

कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात काही चुकत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुकट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.