आपण वेबसाइटवर दररोज तपासणी करत रहा आणि लाभ घेत राहा! MPSC Today आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत आहेत.
आजच्या या पोस्टमध्ये, सराव प्रश्न दिले जात आहे. याअंतर्गत महत्त्वपूर्ण प्रश्न दिले जात आहेत
Results
#1. कोणत्या खटल्यान्वये सर्वोच्च न्यायालयाने कलम ३६८ नुसार घटनेच्या मूलभूत गाभ्याला धक्का न लावता घटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला असल्याचे मान्य केले?
#2. भारतीय नागरिकाचे कोणते मूलभूत कर्तव्य नाही?
#3. कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने २४ वी घटना दुरुस्ती कायदा संमत केला?
#4. नागरिकांना भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र __ लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील.
#5. "भारताची ____, एकता व _ उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे" हे भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.
#6. भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?
#7. "राज्य हे देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील" हे मार्गदर्शक तत्त्व कोणत्या घटनादुरुस्तीन्वये भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आले आहे?
#8. भारताच्या संविधानाची तत्त्वे / सिद्धांत निर्धारित करण्यासाठी १९ मे १९२८ रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली?
#9. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली?
#10. भारताच्या संविधानात नमूद केलेली मूलभूत कर्तव्ये किती आहेत?
Other Quizzes
- राज्यघटनेवरील प्रश्नसंच भाग १
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग २
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ३
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ४
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ५
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ६
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ७
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ९
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ८
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १०
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग ११
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १२
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १३
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १४
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १५
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १६
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १७
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १८
- भारतीय राजकीय प्रश्न: भाग १९
मित्रांनो, जर आमची quiz मराठी मित्रांना फायदेशीर वाटली तर शेअर करा
कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात काही चुकत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.