महत्त्वाची सूचना

MPSC राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा अपडेट्स व सराव प्रश्नसंच प्रसिद्ध!

वर्गवारी: History

या संवर्गातील सर्व महत्त्वाची माहिती आणि ताजे लेख.

एकूण लेख: 117 (पान 2/6)
नियमन कायदा, १७७३ Regulating Act 1773

नियमन कायदा, १७७३

📅 १४/४/२०२२

रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट १७७३ हा ब्रिटिश भारतातील एक कायदा असून तो इ.स. १७७४ ते इ.स. १७८४ अशी दहा वर्षे कार्यान्वित होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ब्रिटिश पार्लमेंटकडे कर्ज मिळण्यासा...

सुभाष चंद्र बोस फॉरवर्ड ब्लॉक व आझाद आझाद हिंद फौज चे गठन

सुभाष चंद्र बोस फॉरवर्ड ब्लॉक व आझाद आझाद हिंद फौज चे गठन

📅 २०/३/२०२२

सुभाष चंद्र बोस ने 1920 मध्ये आय सी एस ची परीक्षा पास केली. परंतु ते गांधीजींच्या असहयोग आंदोलन 1920 नी प्रेरित झाले व नोकरी सोडून त्यांनी राजनीति मध्ये प्रवेश केला . 1931 मध्ये pr...

जैन धर्माचे 24 तीर्थकार न त्यांची चिन्हे

जैन धर्माचे २४ तीर्थंकर आणि त्यांची चिन्हे (24 Tirthankaras of Jainism)

📅 २१/१२/२०२१

जैन धर्माचे २४ तीर्थंकर, त्यांची चिन्हे (Emblems), जन्मस्थान, तत्त्वज्ञान व MPSC राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षेसाठी आवश्यक सराव प्रश्न आणि संपूर्ण विश्लेषण....

पाबना शेतकरी विद्रोह (1873-76) Pabna Revolt

पाबना शेतकरी विद्रोह (1873-76)

📅 ३०/११/२०२१

1850/1859 च्या कायद्याने शेतकर्यांंना संरक्षण दिले मात्र कंपनी सरकारने अन्याय करण्यास सुरुवात केली 1873 च्या दरम्यान या अन्यायाविरुद्ध “युसूफ सराय” च्या शेतकर्यांनी ...

संत गाडगेबाबा

संत गाडगेबाबा

📅 २५/८/२०२०

संत गाडगेबाबा जन्म: २३ फेब्रुवारी १८७६मृत्यू: २० डिसेंबर १९५६,जन्मस्थळ :- कोतेगाव(शेंडगाव), अमरावती पूर्ण नाव:- डेबूजी झिंगराजी जानोरकरवडिलांचे नाव:- झिंगराजी राणोजी जाणोरकर आईचे न...

बाबा आमटे

बाबा आमटे

📅 २५/८/२०२०

जन्म :- २६ डिसेंबर, १९१४मृत्यू :- ९ फेब्रुवारी, २००८जन्मस्थळ :- हिंगणघाट, वर्धा जिल्हापूर्ण नाव :- मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटेपत्नीचे नाव :- श्रीमती साधना आमटे एक मराठी समा...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

📅 २५/८/२०२०

जन्म :- २९ एप्रिल १९०९मृत्यू :- १० नोव्हेंबर १९६८मूळ नाव:- माणिक बंडोजी ठाकूर महाराष्ट्रातील एक आधुनिक संत, भक्त, कवी व समाजसुधारक. . जन्मस्थळ :- यावली, जि. अमरावती विदर्भ ठाकूर घर...

सेनापती बापट

सेनापती बापट

📅 २५/८/२०२०

जन्म :- १२ नोव्हेंबर १८८०मृत्यू :- २८ नोव्हेंबर १९६७पूर्ण नाव:- पांडुरंग महादेव बापट सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक. आईचे नाव:- गंगाबाई. १९२१ ते १९२४ या कालखंडात ...

विष्णुबुवा ब्रह्मचारी : जीवनपरिचय, धार्मिक विचार, सामाजिक सुधारणा आणि साहित्यिक योगदान

विष्णुबुवा ब्रह्मचारी : जीवनपरिचय, धार्मिक विचार, सामाजिक सुधारणा आणि साहित्यिक योगदान

📅 २२/८/२०२०

विष्णुबुवा ब्रह्मचारी हे एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील स्वतंत्र विचारसरणीचे धर्मसुधारक, प्रभावी वक्ते, लेखक आणि समाजचिंतक होते. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धार्मिक प्रचाराला वैचारि...

लहूजी साळवे : जीवनपरिचय, क्रांतिकारक कार्य, मल्लविद्या आणि महात्मा फुले यांच्या सामाजिक चळवळीतील योगदान

लहूजी साळवे : जीवनपरिचय, क्रांतिकारक कार्य, मल्लविद्या आणि महात्मा फुले यांच्या सामाजिक चळवळीतील योगदान

📅 २१/८/२०२०

लहूजी राघोजी साळवे हे एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील क्रांतिकारक, शस्त्रास्त्रविद्येचे प्रशिक्षक, मल्लविद्येचे जाणकार आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला सहकार्य करणारे महत्त्वा...

क्रांतीवीर नाना पाटील

क्रांतीवीर नाना पाटील

📅 १६/८/२०२०

जन्म :- ३ ऑगस्ट १९०० मृत्यू :- ६ डिसेंबर १९७६महाराष्ट्रातील एक देशभक्त. झुंझार नेते आणि क्रांतिसिंह म्हणून ते ओळखले जातात. जन्मस्थान :- सांगली जिल्ह्यातील येडे मचिंद्र या खेड्यात ए...

अण्णाभाऊ साठे

अण्णाभाऊ साठे

📅 ६/८/२०२०

जन्म नाव तुकाराम भाऊराव साठे टोपणनाव अण्णा भाऊ साठे जन्म ऑगस्ट १, इ.स. १९२०वाटेगाव, तालुका वाळवा, सांगली जिल्हा मृत्यू जुलै १८, इ.स. १९६९ शिक्षण अशिक्षित राष्ट्रीयत्व भारतीय  धर्म ...

रघुनाथ धोंडो कर्वे

रघुनाथ धोंडो कर्वे

📅 ४/८/२०२०

रघुनाथ धोंडो कर्वे टोपणनाव: र.धों. कर्वे जन्म: जानेवारी १४, इ.स. १८८२मुरुड मृत्यू: ऑक्टोबर १४, इ.स. १९५३ चळवळ: संततिनियमन पत्रकारिता/ लेखन: समाजस्वास्थ्य वडील: धोंडो केशव...

विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर

विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर

📅 ४/८/२०२०

जन्म २० मे १८५०पुणे (महाराष्ट्र) मृत्यू १७ मार्च १८८२ कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता, शिक्षण, राजकारण भाषा मराठी साहित्य प्रकार निबंध चळवळ भारतीय स्वातंत्र्यल...

काळकर्ते शिवराम महादेव परांजपे

काळकर्ते शिवराम महादेव परांजपे

📅 ४/८/२०२०

जन्म जून २७, इ.स. १८६४महाड, महाराष्ट्र मृत्यू सप्टेंबर २७, इ.स. १९२९ राष्ट्रीयत्व भारतीय पेशा पत्रकारिता, साहित्य प्रसिद्ध कामे काळ, मराठ्यांच्या लढायांचा इतिहा...

गोपाळ कृष्ण गोखले

गोपाळ कृष्ण गोखले

📅 ४/८/२०२०

जन्म: मे ९, १८६६कोतळूक, रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र मृत्यू: फेब्रुवारी १९, १९१५पुणे , महाराष्ट्र चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा, सामाजिक, शैक्षणिक आणि ...

बाळशास्त्री जांभेकर : जीवनकार्य, पत्रकारिता, ग्रंथसंपदा आणि सामाजिक योगदान

बाळशास्त्री जांभेकर : जीवनकार्य, पत्रकारिता, ग्रंथसंपदा आणि सामाजिक योगदान

📅 ४/८/२०२०

आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर हे आधुनिक महाराष्ट्राच्या प्रबोधनपरंपरेतील अग्रगण्य विद्वान, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि समाजसुधारक होते. मराठी भाषेत वृत्तपत्रीय लेखन...

काशिनाथ त्र्यंबक तेलंग

काशिनाथ त्र्यंबक तेलंग

📅 ४/८/२०२०

काशिनाथ त्र्यंबक तेलंग टोपणनाव: न्यायमूर्ती तेलंग जन्म: ३० ऑगस्ट, इ.स. १८५०मुंबई मृत्यू: १ सप्टेंबर, इ.स. १८९३ चळवळ: भारतीय स्वातंत्र्य चळवळ शिक्षण: पदव्युत्तर संस्क...

लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख

लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख

📅 ३०/७/२०२०

गोपाळ हरी देशमुख टोपण नाव :- लोकहितवादीजन्म :- १८ फेब्रुवारी १८२३मृत्यू :-९ ऑक्टोबर १८९२पत्नीचे नाव :- गोपिकाबाई अव्वल इंग्रजीतील थोर समाजचिंतक मूळ नाव :- गोपाळ हरी देशमुख. जुने आड...