dinvishesh-mpsc-11-april
dinvishesh-mpsc-11-april

हे पृष्ठ 11 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 11th  April. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

अपोलो-१३
अपोलो-१३

१९३० : ऋषिकेश येथील प्रसिध्द राम झुला प्रवाशासाठी खुला करण्यात आला.

१९३० : पंडित मोतीलाल नेहरु यांनी आनंदभवन हे साडेचारशे दालने असलेले प्रासादतुल्य घर राष्ट्राला अर्पण केले.

रेल्वे सप्ताह

१९९९ : अण्वस्त्रमारा करू शकणार्‍या ’अग्नी-२’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

१९९२ : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

अग्नी-२
अग्नी-२

१९८६ : हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडे सहा कोटी किलोमीटर अंतरावरुन गेला.

१९७९ : युगांडाचा हुकूमशहा इदी अमीन पदच्यूत

१९७० : अपोलो-१३ चे प्रक्षेपण झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

महात्मा जोतिबा फुले.
महात्मा जोतिबा फुले.

१८२७ : जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ ’महात्मा फुले’ – श्रेष्ठ समाजसुधारक, विषेशत: समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९०)

१९०४ : के.एल्. सैगल (कुंदन लाल सैगल), हिंदी भाषा पार्श्वगायक.

१७५५ : डॉ. जेम्स पार्किन्सन्स, मेंदूतील पेषीमध्ये बिघाड झाल्यामुळे होणाऱ्या कार्किन्सन्स रोगाचा शोध लावणारे.

१९५१ : रोहिणी हत्तंगडी – अभिनेत्री

१९३७ : रामनाथन कृष्णन – लॉनटेनिस खेळाडू, पद्मभूषण व अर्जुन पुरस्कार विजेते

जामिनी रॉय
जामिनी रॉय

१९०६ : डॉ. सुमित्र मंगेश कत्रे – संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक. उच्‍च शिक्षण क्षेत्रामधील कुशल संघटक, भारतात आधुनिक भाषाशास्त्राची प्रतिष्ठापना करणाऱ्यांत अग्रगण्य (मृत्यू: ? ? ????)

१८८७ : जामिनी रॉय – चित्रकार (मृत्यू: २४ एप्रिल १९७२)

१८६९ : कस्तुरबा गांधी (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९४४)

१७७० : जॉर्ज कॅनिंग – ब्रिटनचे पंतप्रधान (मृत्यू: ८ ऑगस्ट १८२७)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९२६ : ल्यूथर बरबॅंक, जगप्रसिध्द अमेरिकन व वनस्पतीशास्त्रज्ञ.

२००० : कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे – कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित (जन्म: ८ नोव्हेंबर १९१७)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.