२२ फेब्रुवारी दिनविशेष - 22 February in History

हे पृष्ठ 22 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 22 nd February. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • हा या वर्षातील ५३ वा दिवस आहे. सेंट लुशियाचा स्वातंत्र्यदिन
  • विश्व विचार दिवस

महत्त्वाच्या घटना:

१८१९: स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला.

१८२१: आजच्या दिवशी स्पेन ने फ्लोरिडा हे शहर अमेरिकेला ५० लाख डॉलर ला विकले.

१८५७- रत्नागिरीत ’पतित पावन’ मंदिरांची स्थापना झाली.

१९३१- स्वा. सावरकर व भागोजी शेठ यांच्या पुढाकाराने अस्पृश्यादी सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतितपावन मंदिर व देवालयाची स्थापना

१९४२: दुसरे महायुद्ध – फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडुन पराभव अटळ दिसत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डी. रूझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला.

१९४८: झेकोस्लोव्हाकियामध्ये कम्युनिस्ट क्रांती.

१९५४: पहिली कापड गिरणी मुंबईत सुरु

१९७४: पाकिस्तान ने आजच्या दिवशी बांगलादेश ला मान्यता प्रदान केली.

१९७८: श्री. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. या पदावर सर्वात प्रर्दीघ काळ (२६९६ दिवस) त्यांनी काम केले.

१९७९: ’सेंट लुशिया’ ला (ब्रिटनपासून) स्वातंत्र्य मिळाले.

१९८०: आजच्या दिवशी अफगानिस्तान ने मार्शल लॉ ची घोषणा केली.

१९९८: जपान च्या नगानो शहरात हिवाळी ऑलिम्पिक चा समारोह पार पडला.

२००६: आजच्या दिवशी जपान ने भारतातून आयात होणाऱ्या पोल्ट्री पदार्थांवर बंधी घातली होती

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७३२: जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १४ डिसेंबर १७९९)

१८३६: महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र ’न्यायरत्‍न’ भट्टाचार्य (मृत्यू: १२ एप्रिल १९०६)

१८५६: आर्या समाजाचे संन्यासी म्हणून ओळखले जाणारे स्वामी श्रद्धानंद यांचा जन्म.

१८५७: लॉर्ड बेडन पॉवेल – बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते (मृत्यू: ८ जानेवारी १९४१)

१८५७: हेन्‍रिच हर्ट्‌झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १ जानेवारी १८९४)

१९०२: फ्रिट्झ स्ट्रासमान – जर्मन भौतिकशात्रज्ञ (मृत्यू: २२ एप्रिल १९८०)

१९२०: इफ्तिखार – चरित्र अभिनेता (मृत्यू: ४ मार्च १९९५)

१९२०: भारतीय चित्रपट अभिनेते कमल कपूर यांचा जन्म.

१९२२: व्ही. जी. जोग – व्हायोलिनवादक (मृत्यू: ३१ जानेवारी २००४)

१९२२: आजच्या दिवशी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध चित्रकार एस. एच. रज़ा यांचा जन्म.

१९६४: मॉर्टल कोमबॅट व्हिडिओ गेमचे निर्माते एड बून यांचा जन्म.

१९६४: हिंदी चित्रपट दिग्दर्शक सूरज बड़जात्या यांचा जन्म.

१९७२: महाराष्ट्राचे एन्काऊंटर स्पेशलीस्ट सचिन वाझे जन्म.

१९७५: अमेरिकन अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता ड्रिव बॅरीमोर यांचा जन्म

१९९४: प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री केतकी माटेगावकार यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१५५६: ला मुघल सम्राट नसीरुद्दीन हुमायूँ चे निधन.

१८१५: स्मिथसन टेनांट – हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी ऑस्मिअम व इरिडिअम या मूलद्रव्यांचा शोध लावला. त्यांच्या सन्मानार्थ तांब्याच्या एका धातुकाला टेन्नाटाईट (Cu12As4S13) असे नाव दिले आहे. (जन्म: ३० नोव्हेंबर १७६१)

१८२७: चार्ल्स विल्सन पील अमेरिकन – चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक (जन्म: १५ एप्रिल १७४१)

१९२५: सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट – ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर (जन्म: २० जुलै १८३६ – ड्युजबरी, यॉर्कशायर, इंग्लंड)

१९४४: कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमधे निधन (जन्म: ११ एप्रिल १८६९)

१९५८: मौलाना अबूल कलाम आझाद – स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८)

१९८२: जोश मलिहाबादी – ऊर्दू कवी (जन्म: ५ डिसेंबर १८९४)

१९९३: हरियाणा चे माजी मुख्यमंत्री तसेच ओडीसा आणि मध्य प्रदेश चे माजी गवर्नर भगवत दयाल शर्मा यांचे निधन.

२०००: दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी – प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी ख्याती मिळवलेले प्रकाशक, ’श्री विद्या प्रकाशन’चे संस्थापक (जन्म: २३ आक्टोबर १९२३)

२०००: विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे – लेखक व पत्रकार (जन्म: ११ ऑगस्ट १९२८)

२००९: लक्ष्मण देशपांडे – ’वर्‍हाड निघालंय लंडनला’ साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक (जन्म: ५ डिसेंबर १९४३)

२००९ – डॉ.लक्ष्मण देशपांडे, मराठी लेखक, दिग्दर्शक व कलाकार.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *