२१ फेब्रुवारी दिनविशेष - 21 February in History
२१ फेब्रुवारी दिनविशेष - 21 February in History

हे पृष्ठ 21 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

जागतिक दिवस:

  • हा या वर्षातील ५२ वा दिवस आहे. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन (UNESCO)
  • दक्षिण आफ्रिका सशस्त्र सेना दिवस
  • बांगलादेश भाषा चळवळ दिवस.

महत्त्वाच्या घटना:

१८४२: जॉर्ज ग्रीनॉ याला शिवणाच्या मशिनचे पेटंट मिळाले.

१८४८: कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी साम्यवादाचा जाहीरनामा ’द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ प्रकाशित केला.

१८७८: न्यू हेवन, कनेक्टिकट येथे पहिली टेलिफोन डिरेक्टरी प्रकाशित करण्यात आली.

१९१५: लाहोर कट – लाहोर, बनारस व मीरत या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला.

१९१६: आजपासूनच वर्डन च्या युद्धाला सुरुवात झाली.

१९२५: ’द न्यूयॉर्कर’ या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

१९५२: भारताचे पहिले सर्वसाधारण निवडणूक संपतात

१९५३: तिलैया धारण अणि बोकारो वीज स्टेशन प्रधानमंत्री द्वारे उद्घाटन करण्यात आले होते

१९६७: जिनिव्हा येथे नि:शस्त्रीकरण शिखर परिषद याच दिवशी पार

१९७२: सोव्हिएत संघाचे मानवरहित अंतराळयान लुना २० हे चंद्रावर उतरले.

१९७५: जयश्री गडकर व बाळ धुरी यांचा विवाह झाला!

२००१: आजच्या दिवशी महाकुंभ मेळ्याचा समारोप झाला.

२००४: लॉस टेनिस डब्ल्यू.टी.ए. मध्ये खिताब जिंकणारी सानिया मिर्झा पहिली भारतीय महिला खेळाडू बनली.

२०१३: हैदराबाद मध्ये अनेक बॉम्बस्फोटांमध्ये किमान १७ जण ठार आणि ११९ जण जखमी झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८७५: जीन काल्मेंट – १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला (मृत्यू: ४ ऑगस्ट १९९७)

१८९४: डॉ. शांतिस्वरुप भटनागर – वैज्ञानिक (मृत्यू: १ जानेवारी १९५५)

१८९६: सूर्यकांत त्रिपाठी ’निराला’ – हिन्दी साहित्यिक. त्यांनी ४४ ग्रंथ लिहिले. कन्येच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या ’सरोजस्मृती’ या शोकगीताची हिन्दीतील सर्वश्रेष्ठ विलापिकांमध्ये गणना होते. (मृत्यू:१५ आक्टोबर १९६१)

१८९९: प्रसिद्ध भारतीय कवी सुर्यकांत त्रिपाठी यांचा जन्म.

१९११: भबतोष दत्ता – अर्थतज्ञ (मृत्यू: ११ जानेवारी १९९७)

१९४२: जयश्री गडकर – अभिनेत्री (मृत्यू: २९ ऑगस्ट २००८)

१९४३: ड्रीमवर्क्स चे सहसंस्थापक डेव्हिड गेफ्फेन यांचा जन्म.

१९७०: मायकेल स्लॅटर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

१९६१: नोबेल पुरस्काराने सन्मानित अभिजित बॅनर्जी यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८२९: चन्नम्मा – कित्तूरची राणी (जन्म: २३ आक्टोबर १७७८)

१८२९: राणी चेन्मम्माचा मृत्यू झाला.

१९१३: सेनापती व बंगालचे क्रांतिकारक वीरेंद्रनाथ यांना याच दिवशी फ़ाशी

१९६५: ’माल्कम एक्स’ – कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते (जन्म: १९ मे १९२५)

१९७०: मध्य प्रदेश चे माजी गव्हर्नर हरी विनायक पाटस्कर यांचे निधन.

१९७५: गजानन हरी तथा राजा नेने – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक (जन्म: १८ सप्टेंबर१९१२)

१९७७: रा. श्री. जोग – साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत (जन्म: १५ मे १९०३)

१९९१: नूतन बहल – चित्रपट अभिनेत्री (जन्म: ४ जून १९३६)

१९९८: ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ’ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते (जन्म: १९ डिसेंबर १९१९)

२०११: अमेरिकन लेखक आणि पटकथालेखक व माईलस्टोन मीडिया चे सहसंस्थापक ड्वेन मॅकडफी यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १९६२)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *