के. नारायण काळे
के. नारायण काळे

हे पृष्ठ 20 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २० फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 20 February. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

लिओनिद ब्रेझनेव्ह

२०१४ : बर्‍याच गदारोळानंतर राज्यसभेतही आंध्र प्रदेशच्या विभाजनाचे विधेयक संमत झाल्याने ’तेलंगण’ हे भारताचे २९ वे राज्य बनले.

१९८७ : मिझोराम भारताचे २३ वे राज्य बनले.

१९७८ : शेवटचा ’ऑर्डर ऑफ व्हिक्टरी’ सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.

१७९२ : जॉर्ज वॉशिंग्टनने टपाल सेवा कायद्यावर सही केल्यामुळे अमेरिकेत टपाल खात्याची सुरूवात झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

गॉर्डन ब्राऊन

१९५१ : गॉर्डन ब्राऊन – इंग्लंडचे पंतप्रधान

१९०४ : अलेक्सी कोसिजीन – रशियाचे पंतप्रधान (मृत्यू: १८ डिसेंबर १९८०)

१८४४ : लुडविग बोल्टझमन – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ५ सप्टेंबर १९०६)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

इंद्रजित गुप्ता

२०१२ : डॉ. रत्‍नाकर मंचरकर – संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक (जन्म: ६ आक्टोबर १९४३)

२००१ : इंद्रजित गुप्ता – केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते (जन्म: १८ मार्च १९१९)

१९९७ : श्री. ग. माजगावकर – पत्रकार, ’माणूस’ साप्ताहिकाचे संपादक (जन्म: ? ? ????)

१९९४ : त्र्यं. कृ. टोपे – घटनातज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: ? ? ????)

बॅ. शरदचंद्र बोस

१९७४ : के. नारायण काळे – नाट्यसमीक्षक (जन्म: ? ? ????)

१९५० : बॅ. शरदचंद्र बोस – स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू (जन्म: ६ सप्टेंबर १८८९)

१९१० : ब्युट्रोस घाली – इजिप्तचे पंतप्रधान (जन्म: ? ? १८४६)

१९०५ : विष्णुपंत छत्रे – भारतातील सर्कस उद्योगाचे जनक (जन्म: ? ? १८४६)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *