International Migrants Day
International Migrants Day

हे पृष्ठ 18 डिसेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १८ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 18 December. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • अल्पसंख्याक हक्‍क दिन
  • International Migrants Day

महत्त्वाच्या घटना:

सव्यसाची मुकर्जी

२००६ : संयुक्त अरब अमिरातींमध्ये (UAE) प्रथमच निवडणूका घेण्यात आल्या.

१९९५ : अहिंसक मार्गाने सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या प्रयत्‍नांबद्दल पहिला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार टांझानियाचे माजी अध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांना जाहीर.

१९८९ : सव्यसाची मुकर्जी यांनी भारताचे २० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९७८ : डॉमिनिकाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९३५ : श्रीलंकेत ’लंका सम समाज पार्टी’ची स्थापना

ई. एच. आर्मस्ट्राँग – एफ. एम. रेडिओचे संशोधक

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७१ : बरखा दत्त – पत्रकार

१९७१ : अरांताक्सा सँचेझ व्हिकारिओ – स्पॅनिश लॉन टेनिस खेळाडू

१९६३ : ब्रॅड पिट – अमेरिकन अभिनेता व निर्माता

१९५५ : विजय मल्ल्या – भारतीय उद्योगपती

सर जे. जे. थॉमसन

१८९० : ई. एच. आर्मस्ट्राँग – एफ. एम. रेडिओचे संशोधक (मृत्यू: ३१ जानेवारी १९५४)

१८८७ : भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे ’शेक्सपिअर’ (मृत्यू: १० जुलै १९७१)

१८७८ : जोसेफ स्टालिन – सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ५ मार्च १९५३)

१८५६ : सर जे. जे. थॉमसन – इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ३० ऑगस्ट १९४०)

१६२० : हेन्‍रिच रॉथ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक (मृत्यू: २० जून १६६८)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

विजय हजारे – क्रिकेटपटू

२००४ : विजय हजारे – क्रिकेटपटू (जन्म: ११ मार्च १९१५)

२००० : मुरलीधर गोपाळ तथा मु. गो. गुळवणी – इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक (जन्म: ? ? ????)

१९९५ : कमलाकरबुवा औरंगाबादकर – राष्ट्रीय कीर्तनकार (जन्म: ? ? ????)

१९९३ : राजा बारगीर – चित्रपट१९६३ : दिग्दर्शक. ’सुखाचे सोबती’ (१९५८), ’बोलकी बाहुली’ (१९६१), ’देवा तुझी सोन्याची जेजुरी’ (१९६७), ’मानाचा मुजरा’ (१९६९), ’करावं तसं भरावं’ (१९७५), ’दीड शहाणे’ (१९७९), ’ठकास महाठक’ (१९८४), ’गडबड घोटाळा’ (१९८६), ’तुझी माझी जमली जोडी’ (१९९०) अशा सुमारे नव्वद मराठी व हिन्दी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. (जन्म: ? ? ????)

१९८० : अलेक्सी कोसिजीन – रशियाचे पंतप्रधान (जन्म: २० फेब्रुवारी १९०४)

१८२९ : जीन बाप्टिस्टे लॅमार्क – फ्रेंच शास्त्रज्ञ (जन्म: १ ऑगस्ट १७४४)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *