११ मार्च दिनविशेष - 11 March in History
११ मार्च दिनविशेष - 11 March in History

हे पृष्ठ 11 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 11th March. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१३९९: दिल्ली समवेत संपूर्ण उत्तर भारतात हाहाकार माजवून सुलतान तैमुर लंग यांनी सिंधू नदी पार केली होती.

आनंदीबाई जोशी
आनंदीबाई जोशी

१८८६: पहिली भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना डॉक्टर ही पदवी मिळाली

भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी यांना फ़िलाडेफ़िल्या विद्यापीठाची एस.डी. ही पदवी बहाल करण्यात आली

१८८९: पंडिता रमाबाई यांनी मुंबई मध्ये शारदासदन हि शाळा विधवा आणि कुमारीकांसाठी सुरु केली.

१८१८: इंग्रज फौजांनी पुरंदरला वेढा घातला.

१९८४: ओअहिली आधुनिक जहाज जलउषा हिचे विशाखापट्टणम् येथे जलावरण झाले.

१९१७: इराक ची राजधानी बगदादवर ब्रिटीश लष्कराने ताबा केला होता.

१९१८: मॉस्को हे शहर रशियाची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले होते.

१९३५: बँक ऑफ कॅनडा चे गठन करण्यात आलं होत.

१९९३: उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘सरस्वती सन्मान’ पुरस्कार प्रदान.

१९९९: नॅसडॅक शेअरबाजारात जागा मिळवणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी झाली.

२००१: कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारा हरभजनसिंग हा पहिला भारतीय गोलंदाज बनला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली.

२००१: बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले. या आधी प्रकाश पदुकोण यांनी ते मिळवले होते.

२०११: जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८४०: बंगाली भाषेत संगीत नाटकाला सुरुवात करणारे तत्वज्ञानी, लेखक, अनुवादक, कवी, गणितज्ञ व संगीतकार तसेच देवेंद्रनाथ टागोर यांचे थोरले पुत्र द्विजेंद्रनाथ टागोर यांचा जन्मदिन.

१८६३: मराठ्यांच्या शाही गायकवाड घराण्यातील बडोदा प्रांताचे राजे महाराज सयाजीराव गायकवाड यांचा जन्मदिवस.

१८७३: युनिव्हर्सल स्टुडिओ चे सहसंस्थापक डेव्हिड होर्सले यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९३३)

१९१२: शं. गो. साठे – नाटककार

१९१५: विजय हजारे – क्रिकेटपटू (मृत्यू: १८ डिसेंबर २००४)

१९१६: हॅरॉल्ड विल्सन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: २४ मे १९९५)

१९२५: हैदराबादच्या रियासते वर हल्ला करणाऱ्या प्रमुख व्यक्तींपैकी एक म्हणजेच मदनसिंग मतवाले यांचा जन्मदिन.

१९२७: रेमन मैग्सेस पुरस्कार विजिता भारतीय महिला चिकित्सक वी.शांता यांचा जन्मदिवस.

१९४२: पंजाब राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री अमिरिंदर सिंग यांचा जन्मदिन.

१९५४: पद्मश्री पुरस्कार विजेते व पत्रकार विनोद दुआ यांचा जन्मदिन.

१९७०: भारतीय इलेक्ट्रॉनिक गाड्यांची निर्मिती करणाऱ्या उद्योग क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती तसेच,  सह-संस्थापक, सन मोबिलिटीचे उपाध्यक्ष, आणि भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक गाडी आरईव्हीए ची निर्मिती करणारे व रेवा इलेक्ट्रिक कार(गाडी) कंपनी लिमिटेडचे संस्थापक “चेतन मैनी” यांचा जन्मदिवस.

१९८५: अजंता मेंडिस – श्रीलंकेचा गोलंदाज

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१६८९:  औरंगजेबाच्या कैदेमध्ये असलेल्या संभाजीराजांची अतिशय हालहाल करुन हत्या करण्यात आली पेनिसिलीनचे शोधक सर फ्लेमिंग पुण्यतिथी

१६८९: छत्रपती संभाजी महाराज (जन्म: १४ मे १६५७)

१८८१: ब्रिटीश कालीन भारतातील कोलकाता येथील थोर समाज सुधारक रामनाथ टागोर यांची प्रतिमा कोलकाता येथील टाऊन हॉल मध्ये स्थापित करण्यात आली.

१९५५: अलेक्झांडर फ्लेमिंग – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ (जन्म: ६ ऑगस्ट १८८१)

१९५७: दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर जाणारा पहिला अमेरिकन वैमानिक आणि समन्वेशक रिचर्ड ईव्हेलिन बर्ड यांचे निधन.

१९६५: गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार. त्यांच्या ७ उत्कृष्ट कथांचा संग्रह ’सप्तपर्ण’ या नावाने प्रकाशित झाला आहे. (जन्म: १२ डिसेंबर १८९२)

१९६९: संपादक यशवंत कृष्ण खाडिलकर यांचे निधन.

१९७०: अर्ल स्टॅनले गार्डनर – अमेरिकन लेखक आणि वकील (जन्म: १७ जुलै १८८९)

१९८०: भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि उत्तर प्रदेश राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री चंद्रभानु गुप्ता यांचे निधन.

१९९३: शाहू मोडक – हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते, (संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, माणूस, त्यांनी [जन्माने ख्रिश्चन असूनही] २९ चित्रपटांत कृष्णाची भूमिका साकारली) (जन्म: २५ एप्रिल १९१८ – अहमदनगर)

२००६: स्लोबोदान मिलोसोव्हिच – सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष (जन्म: २० ऑगस्ट १९४१)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *