14 मे दिनविशेष - 14 May in History
14 मे दिनविशेष - 14 May in History

हे पृष्ठ 14 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 14th May. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१७९६: इंग्लंडच्या ग्लूस्टर परगण्यातील बर्कले येथील जेम्स फिलीप या आठ वर्षाच्या मुलाला जगातील पहिली देवीची लस टोचण्यात आली.

१९४०: दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९४८: इजराईल देशाला स्वातंत्र्य राष्ट्र घोषित करून त्याठिकाणी एक अस्थायी सरकारची स्थापना करण्यात आली होती.

१९५५: सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांचा वीस वर्षांचा परस्पर संरक्षणासाठीचा वॉर्सा करार पोलंडमधील वॉर्सा येथे झाला.

१९६०: एअर इंडिया ची मुंबई – न्यूयॉर्क विमानसेवा सुरू झाली.

१९६३: कुवेतचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश.

१९६५: चीनने सकाळी साडे सात वाजता (भारतीय वेळ) आपल्या दुसर्‍या अणुबॉम्बचा यशस्वी स्फोट केला.

१९८१: अमेरिकन अंतराळ संस्था नासाने अवकाशातील लोकांकरिता वाहतुकीसाठी अंतराळ वाहन एस-१९२ ची निर्मिती केली.

१९८: ऑल इंडिया रेडिओचे आकाशवाणी असे नामकरण करण्यात आले.

१९९७: देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची साखर आयुक्त कार्यालयात सहकार कायदा कलम चारखाली नोंदणी झाली. इंदिरा गांधी भारतीय मिहिला विकास सहकारी साखर कारखाना असे त्याचे नाव आहे.

२००१: भारत आणि मलेशिया या दोन राष्ट्रांमध्ये सात करार हस्ताक्षरीत करण्यात आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१३१६: चार्ल्स चौथा, पवित्र रोमन सम्राट.

१६५७: धर्मवीर संभाजीराजे यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर  (मृत्यू: ११ मार्च १६८९)

१६६५: मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या पहिल्या पत्नी राणी सईबाई यांचे थोरले पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मदिन.

१८८३: भारतीय वकील दीवान बहादूर सर अल्लादी कृष्णास्वामी अय्यर यांचा जन्मदिन.

१८९२: पश्चिम बंगाल मधील भारतीय स्वातंत्र्य सेनानी अरुण चंद्र गुहा यांचा जन्मदिन.

१९०७: फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १९७४)

१९०९: विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९९९)

१९१२: साली ख्यातनाम आंतरराष्ट्रीय पुरातत्वशास्त्रज्ञ, डेक्कन कॉलेज, पोस्ट ग्रॅज्युएट आणि रिसर्च इन्स्टिट्यूट, डीम्ड युनिव्हर्सिटी, पुणे, चे माजी कुलगुरू तसचं, गांधीनगर येथील मेरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्सचे महासंचालक भारतीय विनोदी सम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्कार सन्मानित वसंत शिंदे यांचा जन्मदिन.

१९२३: मृणाल सेन, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.

१९२६: आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉ. इंदुताई पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९९)

१९३६:  वहीदा रेहमान, हिंदीचित्रपट अभिनेत्री.

१९८१: भारतीय संगणक शास्त्रज्ञ प्रणव मिस्त्री यांचा जन्म.

मार्क झुकरबर्ग
मार्क झुकरबर्ग

१३८४:  मार्क झुकरबर्ग, फेसबुकचा संस्थापक

१९९०: फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झकरबर्ग यांचा जन्म.

१९९८: रसना च्या जाहिरातीतील बालकलाकार तरुणी सचदेव यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे २०१२)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१५७४: गुरू अमरदास, तिसरे शीख गुरु.

१६४३: फ्रान्सचा राजा लुई (तेरावा) यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १६०१)

नारायण गणेश चंदावरकर
नारायण गणेश चंदावरकर

१९२३: नारायण गणेश चंदावरकर, अखिल भारतीय काँग्रेसच्या मूळ संस्थापकांपैकी एक, कायदेपंडित व समाजसुधारक. (जन्म: २ डिसेंबर १८५५ – होन्नावर, उत्तर कन्नडा, कर्नाटक)

१९४३: भारतीय स्वातंत्र्य क्रांतिकारक व राजकारणी अल्लाह बक्स मुहम्मद उमर सोमरी यांचे निधन.

१९६३: भारतीय जनसंघाचे अध्यक्ष व प्रख्यात भाषाशास्त्रज्ञ डॉ. रघुवीर यांचे अपघाती निधन  (जन्म: ३० डिसेंबर१९०२)

१९७८: नाटककार व लेखक जगदीश चंद्र माथूर यांचे निधन. (जन्म: १६ जुलै १९१७)

१९९८: हॉलिवूड मधील अभिनेते व गायक फ्रँक सिनात्रा यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९१५)

२०१०: भारताच्या साहित्य क्षेत्रांतील सर्वोच्च साहित्य पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी लेखक विंदा करंदीकर यांचे निधन.

२०१३: भारतीय लेखक असगर अली इंजिनिअर यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९

२०१६: भारतीय तमिळ भाषिक विद्वान व लेखक कंडासामी कुप्पुसामी यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *