१३ मे दिनविशेष - 13 May in History
१३ मे दिनविशेष - 13 May in History

हे पृष्ठ 13 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 13th May. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१६४: दिल्लीतील लाल किल्ल्याचे काम पूर्ण झाले.

१८८०: थॉमस अल्वा एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी केली.

१९३९: अमेरिकेतील पहिले व्यावसायिक एफएम रेडियो स्टेशन सुरु झाले.

१९५०: फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशीपची पहिला रेस सिल्व्हरस्टोन येथे झाली.

१९५२: भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरले.

१९६२: डॉ.राधाकृष्णन भारताचे दुसरे राष्ट्रपती झाले.

१९६७: डॉ. झाकीर हुसेन भारताचे ३रे पंतप्रधान बनले.

१९७०: नृत्यदिग्दर्शिका सितारादेवी यांनी मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात सलग ११ तास ४५ मिनिटे नृत्य करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

१९९५: ऑक्सिजन किंवा शेर्पा यांच्या मदतीशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी एलिसन हरग्रिव्हज ही पहिली महिला बनली.

१९९६: ए. टी. पी. (ATP) महिला जागतिक क्रमवारीत तब्बल ३३२ आठवडे अव्वल क्रमांकावर राहण्याचा विक्रम जर्मनीच्या स्टेफी ग्राफने केला.

१९९६: लघुपट निर्माते अरुण खोपकर यांनी दिग्दर्शित केलेल्या सोच समझ के या कुटुंब नियोजनावरील लघुपटाला कुटुंबकल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.

१९९८: भारताने दोन परमाणु शास्त्रांची तपासणी पोखरण येथे केली.

२०००: उत्तर प्रदेश, बिहार व मध्यप्रदेश या राज्यांची फेररचना करुन अनुक्रमे उत्तराँचल, झारखंड व छत्तीसगढ ही राज्ये निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

२०००: भारताची प्रसिद्ध मॉडेल आणि मिस इंडिया लारा दत्ता हिने विश्वसुंदरी (Miss Universe) हा किताब पटकावला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८५७: हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे ब्रिटिश डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९३२ – लंडन, यू. के.)

१९०५: भारताचे ५वे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९७७)

१९१६: सच्चीदानंद रौट्रे, भारतीय ओरिया भाषेतील कवी

१९१८: भरतनाट्यम नर्तिका तंजोर बालसरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८४)

१९२५: दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक डॉ. भालचंद्र दिनकर फडके यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर २००४)

१९५१: आनंद मोडक, भारतीय संगीतकार और निर्देशक

१९५६: आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचा जन्म.

१९५६: भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचा जन्म.

१९७३: गीतलेखक, कवी संदीप खरे यांचा जन्म.

१९८४: बेनी दयाल, भारतीय गायक

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१६२६: अहमदनगरच्या निजामशाहीतील प्रसिद्ध दिवाण मलिक अंबर यांचे निधन.

१९०३: फिलिपिन्सचे पहिले पंतप्रधान अपोलिनेरियो माबिनी यांचे निधन. (जन्म: २३ जुलै १८६४)

१९४७: सुकांता भट्टाचार्य, भारतीय कवि और नाटककार

१९५०: प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कतीचे अभ्यासक आणि पुरतत्त्वज्ञ देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८७५)

१९९६: भाऊराव ऊर्फ मधुकर दत्तात्रेय देवरस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते.

२००१लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९०६)

२००६: साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय वैद्यकीय डॉक्टर हेमलता गुप्ता यांचे निधन.

२०१०: कवी आणि बालकुमार-साहित्यिक विनायक महादेव तथा वि. म. कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १९१७ – मणेराजूरी, सांगली)

२०११: बंगाली चित्रपट क्षेत्रांतील संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय नाटककार आणि नाट्य दिग्दर्शक बादल सरकार यांचे निधन.

२०१३जगदीश माळी, भारतीय छायाचित्रकार

२०१६: संत निरंकारी मिशनचे अध्यात्मिक गुरु बाबा हरदेव सिंह यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *