हे पृष्ठ 29 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही २९ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 29 August. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:
७०८: ७०८ई.पुर्व : जपानमध्ये पहिल्यांदा तांब्याची नाणी बनवली गेली. (पारंपारिक जपानी तारीख: १० ऑगस्ट ७०८)
१४९८: वास्को द गामाने कालिकतहुन पोर्तुगालला परतण्याचा निर्णय घेतला.
१८२५: पोर्तुगालने ब्राझिलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
१८३१: मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electromagnetic Induction) शोध लावला.
१८३३: युनायटेड किंगडमने आपल्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.
१८९८: गुडईयर कंपनीची स्थापना झाली.
१९१८: लोकमान्य टिळक यांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.
१९४७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे अध्यक्ष झाले.
१९६६: द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.
१८९८: ’गुडईयर’ कंपनीची स्थापना झाली.
१९७४: चौधरी चरणसिंग यांनी ’भारतीय लोक दल’ या राजकीय पक्षाची स्थापना केली.
२००४: मायकेल शुमाकर यांनी पाचव्यांदा फॉर्मुला वन ड्राईव्हर्स चॅम्पियनशिप जिंकले.
२०१३: राष्ट्रीय क्रीडा दिन
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१७८०: नव-अभिजात फ्रेंच चित्रकार ज्याँओगूस्ट डोमिनिक अँग्र यांचा जन्म.
१८३०: आर्जेन्टिनाचे राष्ट्रपिता हुआनबॉतिस्ता अल्बेर्डी यांचा जन्म.
१८६२: ऑस्ट्रेलियाचे ५वे पंतप्रधान अँड्रु फिशर यांचा जन्म.
१८८७: भारतीय डॉक्टर आणि राजकारणी जीवराज नारायण मेहता यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९७८)
१८८०: लोकनायक माधव श्रीहरी तथा ‘बापूजी’ अणे. (मृत्यू: २६ जानेवारी १९६८). पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय शिक्षणतज्ञ, स्वातंत्र्यसेनानी, आधुनिक संस्कृत कवी आणि राजकारणी
१८८७: ब्रिटीश कालीन भारतातील प्रख्यात चिकित्सक व देशसेवक तसचं, गुजरात राज्याचे पहिले मुख्यमंत्री सेवक जीवराज मेहता यांचा जन्मदिन.
१९०१: पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील – सहकारमहर्षी (मृत्यू: २७ एप्रिल १९८०)
१९०५: मेजर ध्यानचंद – हॉकीचे जादुगार म्हणून प्रसिद्ध असलेले भारतीय सुवर्णपदक विजेता हॉकीपटू (मृत्यू: ३ डिसेंबर १९७९)
१९१५: इन्ग्रिड बर्गमन – स्वीडीश अभिनेत्री (मृत्यू: २९ ऑगस्ट १९८२)
१९२३: रिचर्ड अॅटनबरो – इंग्लिश निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते
१९४९: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय अवकाश वैज्ञानिक व भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो चे प्रमुख व माजी अध्यक्ष, तसचं अवकाश आयोगाचे माजी अध्यक्ष, के. राधाकृष्णन यांचा जन्मदिन.
१९५८: मायकेल जॅक्सन – जगप्रसिद्ध अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार, निर्माता, आणि अभिनेता (मृत्यू: २५ जून २००९)
१९५९: दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता अक्किनेनी नागार्जुन यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१५३३: पेरूचा शेवटचा इंका राजा अताहु आल्पा यांचे निधन.
१७८०: पंथीयन चे सहरचनाकार जॅकजर्मन सोफ्लॉट यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १७१३)
१८९१: सायकल चे शोधक पियरे लेलेमेंट यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १८४३)
१९०४: ओट्टोमन सम्राट मुराद (पाचवा) यांचे निधन.
१९०६: बाबा पद्मनजी मुळे – ख्रिस्ती धर्मप्रसारक, ग्रंथकार व मराठी ख्रिस्ती वाङमयाचे जनक (जन्म: ? मे १८३१)
१९६९: मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ’शाहीर अमर शेख’ – लोकशाहीर (जन्म: २० आक्टोबर १९१६)
१९७५: इमॉन डी व्हॅलेरा – आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: १४ आक्टोबर १८८२)
१९७६: काझी नझरुल इस्लाम – स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक व हिंदु मुस्लिम ऐक्याचे समर्थक असलेले बंगाली कवी. पश्चिम बंगालमधील असनसोल-दुर्गापूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव देण्यात येणार आहे. (जन्म: २५ मे १८९९)
१९८२: इन्ग्रिड बर्गमन – स्वीडीश अभिनेत्री (जन्म: २९ ऑगस्ट १९१५)
१९८६: गजानन श्रीपत तथा ’अण्णासाहेब’ खेर – महाराष्ट्रीयन मराठी शिक्षणतज्ञ व पुणे येथील महाराष्ट्र विद्यालयाचे संस्थापक तसचं, पुणे विद्यार्थी गृहाचे संस्थापक सदस्य (जन्म: १५ जून १८९८)
२००७: बनारसी दास गुप्ता – ब्रिटीश राजवटील प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र सेनानी, भारतीय राजकारणी व हरियाणा राज्याचे माजी चौथे मुख्यमंत्री (जन्म: ५ नोव्हेंबर १९१७)
२००८: जयश्री गडकर – सुप्रसिद्ध भारतीय हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेत्री (जन्म: २१ फेब्रुवारी १९४२)