करिश्मा कपूर
करिश्मा कपूर

हे पृष्ठ 25 जून रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २५ जून रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 25 June. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • मोझांबिकचा स्वातंत्र्य दिन

महत्त्वाच्या घटना:

१९१८: कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला. हा निर्णय पुरोगामी चळवळीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

फख्रुद्दीन अली अहमद
फख्रुद्दीन अली अहमद

१९३४: महात्मा गांधीना पुणे महापालिकेने मानपत्र दिले. त्या वेळी त्यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्‍न झाला.

१९७५: मोझांबिकला (पोर्तुगालकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९७५: पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सल्ल्यावरुन राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांनी भारतात आणीबाणी जाहीर केली.

१९८३: विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करुन भारत विजेता.

२०००: मॅडम तूसाँ यांच्या मेणांच्या पुतळ्यांचा जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्‍चन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले. हा सन्मान मिळवणारा तो पहिला हिन्दी अभिनेता ठरला.

मॅडम तूसाँ
मॅडम तूसाँ

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९००: लॉर्ड लुई माउंटबॅटन – भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल (मृत्यू: २७ ऑगस्ट १९७९)

विश्वनाथ प्रताप सिंग
विश्वनाथ प्रताप सिंग

१९०३: एरिक ब्लेअर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल – इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार (मृत्यू: २१ जानेवारी १९५०)

१९२४: मदनमोहन – संगीतकार (मृत्यू: १४ जुलै १९७५)

१९३१: विश्वनाथ प्रताप सिंग – भारताचे ७ वे पंतप्रधान, केन्द्रीय अर्थमंत्री व संरक्षणमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंडा संस्थानचे ४१ वे राजे (मृत्यू: २७ नोव्हेंबर २००८)

सई ताम्हनकर
सई ताम्हनकर

१९७४: करिश्मा कपूर – अभिनेत्री

१९७५: व्लादिमिर क्रामनिक – रशियन बुद्धीबळपटू

१९८६: सई ताम्हनकर – अभिनेत्री

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

सत्येंद्रनाथ दत्त
सत्येंद्रनाथ दत्त

१९२२: सत्येंद्रनाथ दत्त – बंगाली कवी (जन्म: ? ? १८८२)

१९७९: अण्णासाहेब – मगर पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष (जन्म: ????)

२०००: रवीबाला सोमण-चितळे – मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या (जन्म: ????)

२००९: मायकेल जॅक्सन – अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार, निर्माता, अभिनेता (जन्म: २९ ऑगस्ट १९५८)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *