हे पृष्ठ 4 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
On this page, we will list all historical events that occurred on 4th March. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
- औद्योगिक सुरक्षा दिवस
- राष्ट्रीय दिन

महत्त्वाच्या घटना:
१७९१: रमाँट हे अमेरिकेचे १४ वे राज्य बनले.
१८६१: अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष झाले
१८३६: शिकागो शहराची स्थापना झाली.
१८८२: ब्रिटन मधील पहिली इलेक्ट्रिक ट्राम पूर्व लंडन मध्ये सुरु.
१९३६: हिंडेनबर्गरचे पहिले उड्डाण झाले.
१९५१: आशियायी सामन्यास प्रारंभ झाला.
१९६१: भारतीय नौदलात १ ले विमानवाहू जहाज ‘विक्रांत’ दाखल झाले.
१९७४: पिपल मॅगझिन चे पहिले प्रकाशन झाले.
१९८०: प्रचंड बहुमताने निवडणुका जिंकून रॉबर्ट मुगाबे हे झिम्बाब्वेचे पहिले कृष्ण्वर्णीय पंतप्रधान बनले.
१९८४: महाराष्ट्रात वीजनिर्मितीचा नवा विक्रम याच दिवशी झाला.
१९९६: चित्रकार रवी परांजपे यांना कॅग हॉल ऑफ फेम हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर.
२००१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८६८: चलत चित्रपटाचे प्रवर्तक हरीश्चंद सखाराम भाटवडेकर यांचा जन्म.
१८९३: पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च १९८५)
१९०६: फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे निर्माते एवेरी फिशर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९९४)
१९२२: दीना पाठक, गुजराती व हिंदी अभिनेत्री.
१९२६: अॅमवे चे सहसंस्थापक रिचर्ड डेवोस यांचा जन्म.
१९३५: कॉंग्रेसच्या नेत्या प्रभा राव यांचा जन्म.
१९७३: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक चंद्र शेखर येलेती यांचा जन्म.
१९८०: भारतीय टेनिस खेळाडू रोहन बोपन्ना यांचा जन्म.
१९८६: इंस्ताग्राम चे सहसंस्थापक माईक क्रीगेर यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८५२: रशियन नाटककार आणि कथा कादंबरीकार निकोलय गोगोल यांचे निधन.
१९१५: ब्रिटिश समर टाईम चे निर्माता विल्यम विल्लेत्त यांचे. (जन्म: १० ऑगस्ट १८५६)
१९२५: रवीन्द्रनाथ टागोर यांचे मोठे भाऊ बंगाली साहित्यिक आणि चित्रकार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांचे निधन. (जन्म: ४ मे १८४९ – कोलकाता, पश्चिम बंगाल)

१९४८: बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक.
१९५२: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटीश जैवरसायन शास्रज्ञ सर चार्ल्स शेरिंग्टन यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८५७ – आयलिंग्टन, लंडन, इंग्लंड)
१९७१: कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन. श्री.संत निळोबाराय.
१९७६: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वॉल्टर शॉटकी यांचे निधन. (जन्म: २३ जुलै १८८६)


११८१: टोरिन थॅचर, भारतीय अभिनेता.
१९८५: साहित्यिक डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचे निधन.
१९९२: सकाळ च्या प्रकाशिका आणि सकाळ पेपर्स प्रा. लि. च्या संचालिका शांताबाई परुळेकर यांचे निधन.
१९९५: चरित्र अभिनेता इफ्तिखार (जन्म: २२ फेब्रुवारी १९२०)

१९९७: अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ रॉबर्ट इह. डिक यांचे निधन.
१९९९: भारतीय विमानोड्डाणाचा पाया घालणारे, एअर इंडियाचे पहिले कर्मचारी विठ्ठल गोविंद गाडगीळ यांचे निधन.
२०००: स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य गीता मुखर्जी (जन्म: ८ जानेवारी १९२४)
२००७: सुनील कुमार महातो, भारतीय संसदसदस्य.
२०११: केन्द्रीय मानव संसाधन मंत्री, ३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल अर्जुनसिंग यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९३०)