संजय गांधी
संजय गांधी

हे पृष्ठ 14-december रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १४ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता. On this page, we will list all historical events that have occurred on 14 December. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१९६१ : टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश. १९४१ : दुसरे महायुद्ध – जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला. १९२९ : ’प्रभात’चा ’गोपालकृष्ण’ हा चित्रपट मुंबईच्या ’मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. १९०३ : किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्‍न केला. १८१९ : अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले.  

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

विजय अमृतराज
विजय अमृतराज
 
श्याम बेनेगल
श्याम बेनेगल
१९५३ : विजय अमृतराज – भारतीय लॉनटेनिसपटू १९४६ : संजय गांधी – राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र (मृत्यू: २३ जून १९८०) १९३९ : सतीश दुभाषी – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते (मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०) १९३४ : श्याम बेनेगल – चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक १९२८ : प्रसाद सावकार – गायक व नट १९२४ : राज कपूर – अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आणि ’द ग्रेटेस्ट शो मॅन’ (मृत्यू: २ जून १९८८) १९१८ : योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार – जागतिक कीर्तीचे थोर तत्त्ववेत्ते जे. कृष्णमूर्ती यांना त्यांनी योगविद्येचे पाठ दिले. ‘Light on Yoga’ हा त्यांचा ग्रंथ जगात ’योगविद्येचे बायबल’ समजला जातो. १८९५ : जॉर्ज (सहावा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९५२) १५४६ : टायको ब्राहे – डच खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रावर मूलभूत संशोधन केले. (म्रुत्यू: २४ आक्टोबर १६०१) १५०३ : नोट्रे डॅम (Nostradamus) – प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता (म्रुत्यू: २ जुलै १५६६)    

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

 
शंकरदास केसरीलाल ऊर्फ 'शैलेन्द्र' – गीतकार
शंकरदास केसरीलाल ऊर्फ ‘शैलेन्द्र’ – गीतकार
 
गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर
गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर
१९७७ : गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते. गीतरामायणामुळे त्यांना ’महाराष्ट्राचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाते. (जन्म: १ आक्टोबर १९१९) १९६६ : शंकरदास केसरीलाल ऊर्फ ‘शैलेन्द्र’ – गीतकार (जन्म: ३० ऑगस्ट १९२३) १७९९ : जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २२ फेब्रुवारी १७३२)    

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.