३१ डिसेंबर दिनविशेष - 31 December in History
३१ डिसेंबर दिनविशेष - 31 December in History

हे पृष्ठ 31 डिसेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ३१ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 31 December. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना

१७८१: अमेरिकेमध्ये अमेरिकेची पहिली बँक ऑफ उत्तर अमेरिका उघडली.

थॉमस अल्वा एडिसन
थॉमस अल्वा एडिसन

१८०२: इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात वसईचा तह झाला या तहात पेशव्यांचा बराच भूभाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला.

१८७९: थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.

१९२९: महात्मा गांधी आणि कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांनी लाहोर मध्ये पूर्ण स्वराज साठी आंदोलनाला सुरुवात केली.

१९४४: दुसरे महायुद्ध – हंगेरीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

१९५५: जनरल मोटर्स वर्षातून 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सची कमाई करणारी पहिली अमेरिकी कंपनी बनली.

१९९७: मोहम्मद रफ़ीक तरार पाकिस्तान चे नववे राष्ट्रपती बनले.

१९८५: युनायटेड किंग्डम ने युनेस्कोचे सदस्य बनले.

बोरिस येल्त्सिन
बोरिस येल्त्सिन

१९८४: राजीव गांधी हे भारताचे सातवे प्रधान मंत्री बनले.

१९९९: बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

१९९९: पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.

२००४: त्याकाळी जगात सर्वात उंच असलेल्या (१६७० फूट), तैपेइ – १०१ या इमारतीचे उद्‍घाटन झाले.

२००८: ईश्वरदास रोहिणी यांना दुसऱ्यांना मध्य प्रदेश च्या विधानसभेचे अध्यक्ष बनविण्याची घोषणा करण्यात आली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

अँथनी हॉपकिन्स
अँथनी हॉपकिन्स

१८७१: गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव – आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक, ‘कन्या आरोग्य मंदिरा’चे संस्थापक, बडोद्याचे मल्लविद्या विशारद (मृत्यू: २५ मे १९५४)

१९१०: पं. मल्लिकार्जुन मन्सूर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, (ग्वाल्हेर घराण्याचे पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य) नीलकंठबुवा अलुरमठ आणि (जयपूर घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे पुत्र) मंजी खाँ व भुर्जी खाँ असे तीन गुरू त्यांना लाभले, पद्‌मविभूषण व कालिदास सन्मान आदी मानसन्मान त्यांना मिळाले. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९२)

१९२५: भारतीय लेखक श्री लाल शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर २०११)

डोना समर
डोना समर

१९३४: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अमीर मुहम्मद अकरम अववान यांचा जन्म.

१९३७: अँथनी हॉपकिन्स – वेल्श अभिनेता

१९४७: सुप्रीम कोर्टचे माजी न्यायाधीश स्वातंत्र कुमार यांचा जन्म.

१९४८: डोना समर – अमेरिकन गायिका (मृत्यू: १७ मे २०१२)

१९५१: लोकसभेचे सदस्य अरविंद सावंत यांचा जन्म.

राजनारायण
राजनारायण

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८८६: केंद्रीय आरोग्य मंत्री राजनारायण यांचे निधन.

१८९८: बिहार चे माजी मुख्यमंत्री कृष्णा बल्लभ सहाय यांचा जन्म.

????: शाहीर पिराजीराव सरनाईक (जन्म: ? ? ????)

डॉ. विक्रम साराभाई
डॉ. विक्रम साराभाई

१९२६: वि. का. राजवाडे – इतिहासाचार्य (जन्म: १२ जुलै १८६३)

१९५६: मध्य प्रदेश चे माजी मुख्यमंत्री यांचे निधन.

१९७१: डॉ. विक्रम साराभाई – भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार (जन्म: १२ ऑगस्ट १९१९)

१९८६: राजनारायण – केंद्रीय आरोग्य मंत्री (जन्म: ? ? १९१७)

’स्वरराज’ छोटा गंधर्व
’स्वरराज’ छोटा गंधर्व

१९९३: जॉर्जियाचे पहिले अध्यक्ष झवेद गमझखुर्डिया यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १९३९)

१९९७: ’स्वरराज’ छोटा गंधर्व (जन्म: १० मार्च १९१८)

२००१: भारतीय लेखक टी. एम. चिदंबरा रघुनाथन यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *