हे पृष्ठ 15 डिसेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १५ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 15th December. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

१७४९ : जागतिक दिवस:

  • जागतिक चहा दिन

महत्त्वाच्या घटना:

१८०३: नागपूरकर भोसलेंनी ओरिसाचा ताबा इस्ट इंडिया कंपनीकडे दिला.

१९११: बनारस हिन्दू युनिवर्सिटी सोसायटी ची स्थापना केली गेली.

१९१७: युरोप चा देश मॉल्डोवा ने रशिया पासून स्वतःला स्वंतंत्र घोषित केले.

१९४१: जपानी सैन्याचा हाँगकाँगमध्ये प्रवेश झाला.

१९५३: भारताच्या एस विजयलक्ष्मी पंडित ह्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या होत्या.

१९६०: नेपाळचे राजा महेन्द्र यांनी देशाचे संविधान, संसद आणि कॅबिनेट निलंबित करून थेट शासन लादले.

१९६१: हिटलर च्या आयोजकांपैकी एक अ‍ॅडॉल्फ आयचमन याला फाशीची सजा दिली गेली.

चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना ‘ऑस्कर पारितोषिक’ जाहीर
चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना ‘ऑस्कर पारितोषिक’ जाहीर

१९७०: व्हेनेरा – ७ हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले. पृथ्वी सोडुन इतर कुठल्याही ग्रहावर उतरणारे हे पहिलेच यान होते.

१९७१: बांगलादेश स्वतंत्र झाला.

१९७६: सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश

१९९१: चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना ‘ऑस्कर पारितोषिक’ जाहीर

१९९२: ला भारतीय चित्रपट निर्माता सत्यजित रे ऑस्कर पुरस्काराने सन्मानित.

१९९७: ला भारताच्या लेखिका अरुंधती रॉय यांना “द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज” या पुस्तकासाठी बुकर पुरस्काराने सन्मानित.

१९९८: बँकॉक येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमधे सलग तिसर्‍यांदा सुवर्णपदक

२०००: ला चेरनोबिल न्यूक्लियर पॉवर प्लांट जनावर आणि पक्षांना हानिकारक असल्याने कायमचे बंद करण्यात आले.

२००१: इटली चे पिसा टॉवर ११ वर्ष बंद राहिल्यानंतर पुन्हा उघडण्यात आले होते.

२००३: फ्रांसचा फुटबॉलपटू झिनादिन झिदान यांची वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून निवड झाली.

२००३: भूतान ने त्यांच्या देशात राहणाऱ्या भारतीय वेगळेवादी यांच्या विरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली.

२००५: इराक मध्ये नवीन सरकार निवडण्यासाठी मतदान पार पडले.

२००८: झालेल्या संसद हल्ल्याची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय अन्वेषण एजन्सीच्या स्थापनेच्या प्रस्थावला मंजुरी.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

: रोमन सम्राट नीरो यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून ६८)

हेन्‍री बेक्‍वेरेल – नोबेल पारितोषिक विजेते
हेन्‍री बेक्‍वेरेल – नोबेल पारितोषिक विजेते

६८७: पोप सर्गिअस (पहिला) (मृत्यू: ८ सप्टेंबर ७०१)

१८३२: गुस्ताव्ह आयफेल – फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता (मृत्यू: २७ डिसेंबर १९२३)

१८५२: हेन्‍री बेक्‍वेरेल – नोबेल पारितोषिक विजेते (१९०३) फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: २५ ऑगस्ट १९०८)

१८६१: दुर्यिया मोटर वॅगन कंपनीचे संस्थापक चार्ल्स दुर्यिया यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९३८)

१८९२: जे. पॉल गेटी – गेटी ऑईल कंपनीचे संस्थापक, अमेरिकन उद्योजक आणि लोकहितबुद्धी (Philanthropist) (मृत्यू: ६ जून १९७६)

१९०३: स्वामी स्वरुपानंद (मृत्यू: १५ ऑगस्ट १९७४)

१९०५: इरावती कर्वे – साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ (मृत्यू: ११ ऑगस्ट १९७०)

१९०५: चौथ्या लोकसभेचे अध्यक्ष रघुनाथ केशव खाडिलकर यांचा जन्म.

१९२२: भारताचे माजी क्रिकेटर रुसी कूपर यांचा जन्म.

१९२६: प्रहसन लेखक व अभिनेते बबन प्रभू यांचा जन्म.

१९३२: टी. एन. शेषन – प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी

१९३३: लोकसाहित्याचे अभ्यासक लेखक डॉ. प्रभाकर मांडे यांचा जन्म.

उषा मंगेशकर – पार्श्वगायिका व संगीतकार
उषा मंगेशकर – पार्श्वगायिका व संगीतकार

१९३३: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक बापू यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट २०१४)

१९३५: उषा मंगेशकर – पार्श्वगायिका व संगीतकार

१९३७: संतसाहित्य, भाषाविज्ञान अभ्यासक प्र. कल्याण काळे यांचा जन्म.

१९७४: भारताच्या प्रसिद्ध व्होकलायझर रसूलन बाई यांचे निधन.

१९७५: भारताचे नौदल सैनिक नवांग कापडिया यांचा जन्म.

१९७६: भारतीय फुटबॉलपटू बैचुंग भुतिया यांचा जन्म.

१९८१: भारतीय हॉकी खेळाडू भारत छत्री यांचा जन्म.

१९८८: भारताची प्रसिद्ध कुश्तीपटू गीता फोगाट यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१७४९: छत्रपती शाहू महाराज (जन्म: १८ मे १६८२)

सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्‍न
सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्‍न

१८५०: स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानमंत्री आणि पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १८७५)

१८७८: बेकिंग पावडरचे शोधक आल्फ्रेड बर्ड यांचे निधन.

१९५०: सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्‍न (मरणोत्तर – १९९१) (जन्म: ३१ आक्टोबर १८७५)

शिवसागर रामगुलाम – मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री
शिवसागर रामगुलाम – मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री

१९५२: ला स्वातंत्र्य सैनिक पोट्टि श्रीरामुलु यांचे निधन.

१९६६: वॉल्ट इलायन डिस्‍ने – अ‍ॅनिमेशनपटांचे प्रणेते, ’मिकी माऊस’चे जनक (जन्म: ५ डिसेंबर १९०१)

१९८५: शिवसागर रामगुलाम – मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री (जन्म: १८ सप्टेंबर १९००)

२०००: प्रसिद्ध लेखक तसेच पत्रकार गौर किशोर घोष यांचे निधन.

२०१३: लोकसभेचे सदस्य सीस राम ओला यांचे निधन.

२०१३: इंडिअन आयडल च्या दुसऱ्या सीजन चे विजेते संदीप आचार्य यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *