६ जून दिनविशेष - 6 June In History
६ जून दिनविशेष - 6 June In History

हे पृष्ठ 6 जून रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on {21st February}. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • राष्ट्र दिन – स्वीडन.
  • क्वीन्सलँड दिन – ऑस्ट्रेलिया.
  • रशियन भाषा दिवस

महत्त्वाच्या घटना:

शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक.
शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक.

१६७४: शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक.

१८०८: जोसेफ बोनापार्ते यांना स्पेनचा राजा म्हणून घोषित करण्यात आले.

१८०९: स्वीडनने नवीन संविधान अंगिकारले.

१८३३: रेल्वेमधून प्रवास करणारे अँड्र्यू जॅक्सन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.

१८८२: मुंबईत चक्रीवादळ. १,००,००० हून अधिक ठार.

१९३०: गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना.

१९३३: अमेरिकेत कॅम्डेन, न्यूजर्सी येथे प्रथम ड्राइव्ह इन थिएटर सुरू.

१९३४: अमेरिकेत रोखे व बाजार समिती(एस.ई.सी.)ची स्थापना.

१९४४: ‘डी डे’, दुसऱ्या महायुद्धात मित्रराष्ट्रांनी फ्रान्समधल्या नॉर्मेडी इथल्या जर्मन छावणीवर, एकाच रात्रीत जमीन, समुद्र आणि आकाशतून हल्ला करून हजारो सॆनिक मारले व हजारो कॆद केले.

१९६८: रॉबर्ट एफ. केनेडींचा खून.

१९६९: वि. स. पागे समितीची शिफारस, रोजगार हमी योजनेस सुरुवात.

१९७०: सी. हेेंकेल या ब्रिटिश शास्त्रज्ञाने सर्वप्रथम घरगुती वापरासाठीचा डिटर्जंट साबण विक्रीस उपलब्ध केला.

१९७१: सोव्हिएत संघाने सोयुझ ११ चे प्रक्षेपण केले.

१९७४: स्वीडनने संसदीय राजेशाही स्वीकारली.

१९८२: इस्त्रायलने लेबनॉनवर आक्रमण केले.

सुवर्णमंदीर
सुवर्णमंदीर

१९८४: इंदिरा गांधीच्या कारकीर्दीत शीख अतिरेक्यांचा नाश करण्यासाठी लष्कराच्या मदतीने सुवर्णमंदीरावर हल्ला चढविला. ऑपरेशन ब्ल्यू स्टार समाप्त. ५७६ ठार, ३३५ जखमी.

१९९३: मंगोलियात सर्वप्रथम राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.

ब्रायन लाराने फ़लंदाजीत ५०१ धावा काढून नविन विक्रम प्रस्थापित केला.

२००४: भारताचे राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलम यांनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

मास्थी वेंकटेश अय्यंगार, कन्नड कवी, कथाकार कादंबरीकार
मास्थी वेंकटेश अय्यंगार, कन्नड कवी, कथाकार कादंबरीकार

१८५०: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ब्राऊन यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९१८)

१८९१: मास्थी वेंकटेश अय्यंगार, कन्नड कवी, कथाकार कादंबरीकार.

१९०१: इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुकार्नो यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुन १९७०)

१९०३: बख्ति सिंह, भारतीय प्रचारक, सुविख्यात बायबल शिक्षक आणि प्रचारक

सुनील दत्त, भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि राजकारणी
सुनील दत्त, भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि राजकारणी

१९०९: गणेश रंगो भिडे, अभिनव मराठी ज्ञानकोशकार.

१९१९: गीतकार, कवी आणि पटकथालेखक राजेंद्रकृष्ण यांचा जन्म.

१९२९: सुनील दत्त, भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि राजकारणी (मृत्यू: २५ मे २००५)

१९३६: डी. रामानायडू भारतीय अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता, सुरेश प्रॉडक्शनची स्थापना केली

बख्ति सिंह, भारतीय प्रचारक, सुविख्यात बायबल शिक्षक आणि प्रचारक
बख्ति सिंह, भारतीय प्रचारक, सुविख्यात बायबल शिक्षक आणि प्रचारक

१९४०: कुमार भट्टाचार्य, बैरन भट्टाचार्य, भारतीय-इंग्लिश अभियंता आणि शैक्षणिक

१९४३: भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटपटू असिफ इक्बाल

१९५५: सुरेश भारद्वाज, भारतीय रंगमंच, दिग्दर्शक आणि रंगमंच शिक्षक

१९५६: स्वीडिश लॉनटेनिस खेळाडू बियॉन बोर्ग यांचा जन्म.

१९७०: सुनील जोशी, भारतीय क्रिकेटपटू

१९९१: सुशिल अत्तरदे यांचा जन्म.

१९९७: ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय आधुनिक आसामी साहित्याचे प्रणेते, लेखक व कादंबरीकार बिरेन्द्र कुमार भट्टाचार्य यांचा जन्मदिन.

शांता शेळके, मराठी कवियत्री.
शांता शेळके, मराठी कवियत्री.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८६१: इटलीचे पहिले पंतप्रधान कॅमिलो बेन्सो यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८१०)

१८९१: कॅनडाचे पंतप्रधान सरजॉन ए. मॅकडोनाल्ड यांचे निधन. (जन्म: ११ जानेवारी १८१५)

१९४१: शेवरोलेट आणि फ्रंटनॅक मोटर कॉर्पोरेशनचे स्थापक लुईस शेवरोले यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८७८)

रोनाल्ड रेगन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष
रोनाल्ड रेगन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष

१९५७: आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ संतरामचंद्र दत्तात्रय तथा गुरूदेव रानडे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १८८६)

१९६१: कार्ल गुस्टाफ युंग, स्विस मानसशास्त्रज्ञ. (जन्म: २६ जुलै १८७५).

१९७६: अमेरिकन उद्योगपती जे. पॉल गेटी यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १८९२)

१९८२: भारतीय राजकारणी व कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री डी. देवराज उर्स यांचे निधन.

१९८६: भारतीय साहित्य क्षेत्रांतील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित भारतीय कन्नड भाषिक लेखक, कवी, कथाकार, कादंबरीकार व साहित्यिक मास्ती वेंकटेश अयंगार यांचे निधन.

२००२: शांता शेळके, मराठी कवियत्री. (जन्म: १२ ऑक्टोबर १९२२).

२००४: रोनाल्ड रेगन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *