Mineral Wealth Of India
Mineral Wealth Of India

थोडक्यात खनिज संपत्ती

थोडक्यात खनिज संपत्ती
१) खनिज म्हणजे भूकवचातील …. पदार्थ होय असेंद्रिय
२) भारताचा लोह खनिज उत्पादनात आशियात…. आहे प्रथम क्रमांक
३)मयूरभंज, सिंगभूम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सापडते.हेमेटाईट लोहखनिज
४) कुद्रेमुख खनिजाचे उत्पादन होते. कर्नाटक राज्यात
५) लोहखनिजाचे तुलनेने अधिक उत्पादन ….. होते. दक्षिण भारतात
६) भारत लोहखनिजाची सर्वाधिक निर्यात करतो. जपानला
७) भारतात…. प्रकारचे मॅगनीज साठे आहेत. सर्वोत्तम
८)  मॅगनीज या धातूचा उपयोग होतो. स्टेनलेस स्टील उत्पादनात
९)  अल्युमिनियम हे खनिज …. पासून मिळते.बॉक्सईट
१०) तांबे खनिजांसाठी प्रसिध्द भूभागखेत्री ( राजस्थान ) गुंटूर, कुर्नल,, नेलोर ( आंध्र प्रदेश )
११) तांबे उत्पादनासाठी उथळ खाणीसाठी प्रसीद्ध भंजनखंड ( म. प्र. )
१२) दगडी कोळशाची ऊर्जाक्षमता कोक कोळशापेक्षा … आहे. अधिक
१३) कोळसा हा …… पदार्थ आहे. कार्बनी
१४) घरगुती इंधन म्हणून वापरला जाणारा कोळसा…. होय. पीट
१५) कार्बनी कोळशाचे चार प्रकार पुढीलप्रमाणे पीट, लिग्नाईट, बिटूमिनस,  ऑन्थरेसाईट
१६) सर्वाधिक कार्बन ( ९५% ) व धूरविरहित ऊर्जा देणारा कोळशाचा प्रकार ऑन्थरेसाईट
१७) बंगाल, बिहार, ओरिसा राज्यात ….. कोळशाच्या खाणी आहेत.८५ %
१८) कोळश्याच्या खाणीसाठी प्रसीद्ध क्षेत्र… राणीगंज ( प. बंगाल )
१९) सर्वाधिक पेट्रोलियम तेल उत्पादनक्षेत्र कोणते ? अंकलेश्वर,  नवागाम, कलोल
२०) भारतातील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना दिग्बोई
२१) सर्वाधिक नैसर्गिक वायूची निर्मिती करणारे क्षेत्र मोरान ( आसाम )
२२) भारतातील नैसर्गिक वायू निर्माण क्षेत्रे ज्वालामुखी, कांग्रा ( हिमाचल प्रदेश ) मिदनापूर ( प. बंगाल ), फिरोजपूर ( पंजाब )
२३) सिमेंटच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते ?राजस्थान
२४) क्रोमाईटच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते ?ओडिशा
२५) कोळश्याच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते ? झारखंड
२६) तांब्याच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते ? राज्यस्थान
२७) हिऱ्याच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते ? मध्यप्रदेश
२८) विशाखापट्टणम बंदरातून कोणती खनिजे निर्यात  केली जातात ?मॅगनीज, अल्युमिनियम व कोळसा
२९) अभ्रकाच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते ? झारखंड
३०) पेट्रिलियम व प्राकृतिक ग्यासच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते ? गुजरात
३१) जिप्समच्या उत्पादनात प्रथम राज्य कोणते ? राज्यस्थान
३२) भारत सर्वाधिक खनिजे कोणत्या देशाला निर्यात करतो ? संयुक्त राज्य अमेरिका
३३) भारताला  कशाच्या निर्यातीपासून सर्वाधीक परकीय चलन मिळते ? अभियांत्रिकी वस्तू
३४) भारतातील कोणत्या बंदरातून कोळशाची निर्यात सर्वांधिक केली जाते ? हल्दिया ( कोलकाता )
३५) लोह – पोलाद व बॉक्सईटची निर्यात भारतातील कोणत्या बंदरातून केली जाते ? मार्मागोवा

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

1 Comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *