२३ फेब्रुवारी दिनविशेष - 23 February in History
२३ फेब्रुवारी दिनविशेष - 23 February in History

हे पृष्ठ 23 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 23rd February. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

मानाजी आंग्रे
मानाजी आंग्रे

महत्त्वाच्या घटना:

१४५५: पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक ’गटेनबर्ग बायबल’ प्रकाशित झाले.

१७३९: चिमाजी अप्पाच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंड्यावर हल्ला चढवला.

१८८७: रिव्हेरा येथे या दिवशी भुकंप

डॉ. ग्लेन सीबोर्ग
डॉ. ग्लेन सीबोर्ग

१९०५: आजच्या दिवशी रोटरी इंटरनेशनल क्लब ची स्थापना.

१९४१: डॉ. ग्लेन सीबोर्ग यांनी प्लूटोनिअम हे मूलद्रव्य प्रथमच वेगळे केले.

१९४५: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फोर्झेम शहर बेचिराख केले.

१९४५: दुसरे महायुद्ध – पोलंडच्या पोझ्नान शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली.

१९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केली.

काश्मिरी कवी रेहमान राही
काश्मिरी कवी रेहमान राही

१९४५: दुसरे महायुद्ध – इवो जिमाची लढाई – अमेरिकन नौदलाचे काही सैनिक (मरीन्स) प्रशांत महासागरातील माउंट सुराबाचीवर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला. हे करीत असतानाचे त्यांचे छायाचित्र जगप्रसिद्ध झाले.

१९४७: आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना

१९५२: संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले.

संस्कृत पंडित रा. ना. दांडेकर
संस्कृत पंडित रा. ना. दांडेकर

१९६६: सीरियात लष्करी उठाव झाला.

१९७०: आजच्या दिवशी दक्षिण अमेरिकेतील एक देश गुयाना देशात प्रजेची सत्ता आली.

१९९६: कोकण रेल्वेच्या चिपळूण – खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ

१९९७: रशियाच्या ’मीर’ या अंतराळस्थानकामधे आग लागली.

२०००: संस्कृत पंडित रा. ना. दांडेकर आणि काश्मिरी कवी रेहमान राही यांना साहित्य अकादमी ची फेलोशिप जाहीर

२००३: ग्रॅमी पुरस्कार चे वितरण करण्यात आले. नोरा जोन्स आणि जॉन मेयर यांना पुरस्काराने सन्मानित.

२००७: आजच्या दिवशी पाकिस्तान च्या शाहीन-२ चे चाचणी केल्या गेली.

२०१०: आजच्या दिवशी एम.एफ.हुसैन यांना भारताची नागरिकता प्रधान केल्या गेली.

२०१२: मेरीलँड मध्ये समलैंगिक विवाहाची अनुमती देणारा कायदा मंजूर झाला.

२०१४: ला रशिया च्या सोच्ची या शहरात हिवाळी ऑलिम्पिक चा समारोप करण्यात आला.

२०१६: डोनाल्ड ट्रंप यांनी नेवादा रिपब्लिकन ची प्राथमिक निवडणूक ४५.९.५% ने जिंकली.

सॅम्युअल पेपिस
सॅम्युअल पेपिस

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१५६४- जगप्रसिध्द नाटककार शेक्सपिअरचा जन्म

१६३३: सॅम्युअल पेपिस – विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक (मृत्यू: २६ मे १७०३)

देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ’संत गाडगे महाराज’
देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ’संत गाडगे महाराज’
प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार
प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार

१८५०: रिट्झ हॉटेल, लंडन आणि रिट्झ हॉटेल, पॅरिस चे निर्माते सीझर रिट्झ यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९१४ )

१८७६: देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ’संत गाडगे महाराज’ – कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. (मृत्यू: २० डिसेंबर १९५६)

१९१३: प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार – जादूगार (मृत्यू: ६ जानेवारी १९७१)

१९५४: आध्यात्मिक गुरु बाबा हरदेव सिंह यांचा जन्म.

१९६५: हेलेना सुकोव्हा – झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू

अशोक कामटे
अशोक कामटे
येरेन नायडू
येरेन नायडू

१९६५: अशोक कामटे – मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर (मृत्यू: २६ नोव्हेंबर२००८)

१९६८: भारतीय चित्रपट अभिनेत्री कृतिका देसाई खान यांचा जन्म.

१९५७: येरेन नायडू – तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते (मृत्यू: २ नोव्हेंबर २०१२)

१९८३: भारतीय अमेरिकन कास्य कलाकार अजीज अंसारी यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

कार्ल फ्रेड्रिक गाऊस – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ
कार्ल फ्रेड्रिक गाऊस – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ
सर जोशुआ रेनॉल्ड्स – ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष
सर जोशुआ रेनॉल्ड्स – ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष

१७७७: कार्ल फ्रेड्रिक गाऊस – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ, आर्किमिडीज व न्यूटन यांच्या तोडीचे गणितज्ञ, इलिप्टीक फंक्शन्स व नॉन युक्लिडियन जॉमेट्री इ. विषयांवर त्यांचा मोठा अभ्यास होता. (जन्म: ३० एप्रिल १७७७)

१७९२: सर जोशुआ रेनॉल्ड्स – ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष, व्यक्तिचित्रे काढण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी होती. (जन्म: १६ जुलै १७२३ – प्लिम्प्टन, प्लायमाऊथ, इंग्लंड)

१९०४: महेन्द्र लाल सरकार – होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, ’इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ या संस्थेचे सहसंस्थापक, होमिओपाथीच्या प्रसारासाठी त्यांनी १८६८ मधे ’जर्नल ऑफ मेडिसीन’ हे मासिक सुरू केले. (जन्म: २ नोव्हेंबर १८३३ – पैकपारा, हावडा, पश्चिम बंगाल)

महेन्द्र लाल सरकार – होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक
महेन्द्र लाल सरकार – होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक
मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला
मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला

१९४४: लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ, १९०९ मधे त्यांनी लाखेवर अनेक प्रयोग करुन ’बॅकेलाईट’ नावाचा पदार्थ तयार केला. ही प्लॅस्टिक युगाची सुरुवात मानली जाते. (जन्म:१४ नोव्हेंबर १८६३ – घेन्ट, बेल्जिअम)

१९६९: मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला – चित्रपट अभिनेत्री (जन्म: १४ फेब्रुवारी १९३३ – नवी दिल्ली)

१९६९: प्रसिद्ध हिंदी कादंबरीकार वृंदावनलाल वर्मा यांचे निधन.

रमण लांबा – क्रिकेटपटू
रमण लांबा – क्रिकेटपटू
विजय आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
विजय आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक

१९७५: ओडीसा चे माजी मुख्यमंत्री राजेंद्र नारायण सिंह देव यांचे निधन.

१९९८: रमण लांबा – क्रिकेटपटू (जन्म: २ जानेवारी १९६०)

१९९०: पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध भारतीय लेखक अमृतलाल नागर यांचे निधन.

२०००: वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे – वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक (जन्म: ? ? ????)

सिकंदर बख्त – केन्द्रीय परराष्ट्रमंत्री
सिकंदर बख्त – केन्द्रीय परराष्ट्रमंत्री

२००४: विजय आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म: २२ जानेवारी १९३४)

२००४: सिकंदर बख्त – केन्द्रीय परराष्ट्रमंत्री, केरळचे राज्यपाल व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते (जन्म: २४ ऑगस्ट १९१८)

२०११: सहज योग च्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १९२३)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *