महत्त्वाची सूचना

MPSC राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा अपडेट्स व सराव प्रश्नसंच प्रसिद्ध!

२४ फेब्रुवारी दिनविशेष – 24 February in History

calendar_today update person लेखक: Snehal Bawane verified MPSC Today अधिकृत लेख
२४ फेब्रुवारी दिनविशेष - 24 February in History
२४ फेब्रुवारी दिनविशेष - 24 February in History

हे पृष्ठ 24 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 24th February. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • १९१८ – एस्टोनियाने (राष्ट्रध्वज चित्रित) रशिया पासून स्वातंत्र्य जाहीर केले.
  • जागतिक मुद्रण दिन
  • केन्द्रीय उत्पादनशुल्क दिवस

महत्त्वाच्या घटना:

१६७०: राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म

१८२२: जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्‍घाटन झाले.

१९२०: नाझी पार्टीची स्थापना झाली.

१९२४: आजच्या दिवशी महात्मा गांधी यांची जेल मधून सुटका झाली.

१९१८: इस्टोनियाला (रशियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९३८: ड्यु पाँ कंपनीने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरुवात केली.

१९४२: ’व्हॉइस ऑफ अमेरिका’ या रेडिओ केन्द्राचे प्रसारण सुरू झाले.

१९४६: जुआन पेरोन हे अर्जेंटीना चे राष्ट्रपती म्हणून निवडल्या गेले.

१९५२: कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात झाली.

१९६१: मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.

१९८७: इयान शेल्डन या शास्त्रज्ञाने मॅगॅलेनिक नक्षत्रपुंजात ’१९८७ – ए’ या तेजस्वी तेजोमेघाचा शोध लावला. तेव्हा तो पृथ्वीपासून १,६८,००० प्रकाशवर्षे दूर होता.

२००८: फिडेल कॅस्ट्रो 32 वर्षांनी क्युबा च्या अध्यक्ष पदावरून निवृत्त झाले.

२०१०: एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

तलत महमूद – पार्श्वगायक व अभिनेता
तलत महमूद – पार्श्वगायक व अभिनेता
जॉय मुकर्जी – चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक
जॉय मुकर्जी – चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक

१४८३– बाबर यांचा जन्म

१६७०: राजाराम – मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती, शिवाजी महाराजांचे चिरंजीव (मृत्यू: २ मार्च १७००)

१९२४: तलत महमूद – पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा (मृत्यू: ९ मे १९९८ – मुंबई, महाराष्ट्र)

स्टीव्ह जॉब्ज – अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक
स्टीव्ह जॉब्ज – अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक

१९३९: जॉय मुकर्जी – चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक (मृत्यू: ९ मार्च २०१२)

१९४८: जे. जयललिता – राजकारणी आणि दक्षिणेतील अभिनेत्री

१९५५: स्टीव्ह जॉब्ज – अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक (मृत्यू: ५ आक्टोबर २०११)

१९५९ राज्य सभेचे सदस्य अभिषेक सिंघवी यांचा जन्म.

१९६३: भारतीय चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा जन्म.

जे. जयललिता – राजकारणी आणि दक्षिणेतील अभिनेत्री
जे. जयललिता – राजकारणी आणि दक्षिणेतील अभिनेत्री

१९६६: राज्य सभेचे सदस्य उदयनराजे भोसले यांचा जन्म.

१९७२: भारतीय चित्रपट अभिनेत्री तसेच दिग्दर्शक पूजा भट्ट यांचा जन्म.

१९९४: सैराट मराठी चित्रपट अभिनेता आकाश ठोसर चा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

रॉबर्ट फुल्टन
रॉबर्ट फुल्टन
निकोलाय बुल्गानिन – सोविएत युनियनचे अध्यक्ष
निकोलाय बुल्गानिन – सोविएत युनियनचे अध्यक्ष

१६७४: कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले. या प्रेरणादायी घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ’वेडात मराठे वीर दौडले सात’ हे काव्य लिहिले आहे. (जन्म: ? ? ????)

१७६५: लिटिल ब्रिटन, पेनसिल्व्हानिया, यू. एस. ए.)

१८१०: हेन्‍री कॅव्हँडिश – हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १० आक्टोबर १७३१)

लक्ष्मीबाई टिळक
लक्ष्मीबाई टिळक
अभिनेत्री ललिता पवार
अभिनेत्री ललिता पवार

१८१५: रॉबर्ट फुल्टन – अमेरिकन अभियंते व संशोधक, वाफेच्या शक्तीवर चालणारी जहाजे त्यांनी शोधल्यामूळे शिडाच्या जहाजांचे युग संपुष्टात आले. पाणतीराचा (torpedo) शोधही त्यांनीच लावला. (जन्म: १४ नोव्हेंबर)

१८१५– वाफ़ेवर चालणारे जहाज व पाणबुडी संशोधक ’रॉबर्ट फ़ुलटोन’ यांचे निधन

अनंत पै
अनंत पै

१९३६: लक्ष्मीबाई टिळक – ’स्मृतिचित्रे’ हे त्यांचे आत्मचरित्र मराठी साहित्यात अजरामर झाले आहे. (जन्म: ? ? १८६८)

१९३६: क्षयरोग निवारण दिन – लक्ष्मीबाई टिळक स्मृतिदिन

१९७५: निकोलाय बुल्गानिन – सोविएत युनियनचे अध्यक्ष (जन्म: ३० मार्च १८९५)

१९८६: रुक्मिणीदेवी अरुंडेल – भरतनाट्यम नर्तिका (जन्म: २९ फेब्रुवारी १९०४)

रुक्मिणीदेवी अरुंडेल – भरतनाट्यम नर्तिका
रुक्मिणीदेवी अरुंडेल – भरतनाट्यम नर्तिका

१९९८: मराठी चित्रपट अभिनेत्री ललिता पवार यांचे निधन

२०११: अनंत पै ऊर्फ ’अंकल पै’ – ’अमर चित्र कथा’ चे जनक (जन्म: १७ सप्टेंबर १९२९)

२०१८: प्रसिद्ध हिंदी अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

menu_book स्पर्धा परीक्षा द्रुत संदर्भ व अभ्यास साहित्य

या विषयाशी संबंधित अधिकृत अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) आणि सराव टेस्ट खालील लिंकवरून त्वरित मिळवा:

feed संबंधित व ताजी अपडेट्स (Related Articles)

सर्व लेख पहा →