हे पृष्ठ 30 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
On this page, we will list all historical events that occurred on 30th April. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
महत्त्वाच्या घटना:
१४९२: स्पेनने ख्रिस्तोफर कोलंबस यांना त्यांच्या शोधाकार्यासाठी कमीशन दिले.
१६५७: शिवाजी महाराजांनी मोगलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नरवर हल्ला करुन ते लुटले.
१६६७: मुघलकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नरवर स्वारी करून भरमसाठ लुट केली.
१७८९: जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले निवडलेले राष्ट्राध्यक्ष बनले.
१९७७: ९ राज्यांमधील विधानभा बरखास्त. जनसंघ, समाजवादी पक्ष, संघटना कांग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी ‘जनता पक्ष‘ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
१९३६: वर्ध्याजवळ महात्मा गांधीजींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.
१९८२: कलकत्त्यात बिजान सेतु हत्याकांड घडले.
१९९५: ऊत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
१९९६: थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या आवारातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृ्तिमंदिराचे उद्घाटन झाले.
२००९: ख्रायस्लर कंपनीने दिवाळखोरी घोषित केली. (स्थापना: १९२५)
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१७७७: कार्ल फ्रेड्रिक गाऊस – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ, आर्किमिडीज व न्यूटन यांच्या तोडीचे गणितज्ञ, इलिप्टीक फंक्शन्स व नॉन युक्लिडियन जॉमेट्री इ. विषयांवर त्यांचा मोठा अभ्यास होता. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १८५५)
१८७०: दादासाहेब फाळके.
१८७०: धुंडिराज गोविंद ऊर्फ ’दादासाहेब’ फाळके – भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक, लेखक, छायाचित्रकार, दिग्दर्शक, संकलक, वेशभूषाकार, कलादिग्दर्शक इ. अनेक जबाबदार्या ते सांभाळत असत. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९४४)
१८९६: आध्यात्मिक गुरु मां आनंदमयी यांचा जन्मदिन.
१९०९: माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ ’राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ (मृत्यू: ११ आक्टोबर १९६८)
१९१०: श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ ’श्री श्री’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलगु कवी व गीतकार (मृत्यू: १५ जून १९८३)
१९२१: जीपीएस चे सहसंशोधक रॉजर एल. ईस्टन यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे २०१४)
१९२६: श्रीनिवास खळे – संगीतकार (मृत्यू: २ सप्टेंबर २०११)
१९२७: भारतीय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला व पहिल्या मुस्लीम न्यायाधीश एम. फतिमा बीवी यांचा जन्मदिन.
१९४९: पोर्तुगीज देशाचे माजी पंतप्रधान व राजकारणी आणि मुत्सद्दी तसचं, संयुक्त राष्ट्राचे माजी (९ वे) महासचिव अँटोनियो मॅन्युएल डी ऑलिव्हिएरा गुटेरेस यांचा जन्मदिन.
१९८७: रोहित शर्मा – क्रिकेटपटू
२०१३: नेदरलँड देशाच्या महाराणी बीट्रिक्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर विल्यम अलेक्झांडर हे नेदरलँड्स देशाचे नवीन राजा बनले.
२०१७: नेपाल देशातील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांच्याविरुद्ध महाभियोगाचा प्रस्ताव मांडण्यात आला.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१०३०: गझनीचा महमूद (जन्म: २ आक्टोबर ९७१)
१८७८: साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी स्वामीमहाराज अक्कलकोट यांनी समाधी घेतली. [चैत्र व. १३ शके १८००] (जन्म: ? ? ????)
१९१३: मोरो केशव दामले – व्याकरणकार व निबंधकार (जन्म: ७ नोव्हेंबर १८६८)
१९४५: एडॉल्फ हिटलर, जर्मन हुकुमशहा.
१९४५: एव्हा ब्रॉन, अॅडॉल्फ हिटलरची सोबतीण.
१९४५: नाझी जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर याने आत्महत्या केली (जन्म: २० एप्रिल १८८९)
२००१: श्रीपाद अच्युत दाभोळकर – ‘प्रयोग परिवार‘ या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि जमनालाल बजाज पुरस्काराने गौरवण्यात आलेले कृषीशास्त्रज्ञ (जन्म: २१ ऑगस्ट १९२४)
२००३: वसंत पोतदार – मराठी साहित्यिक (जन्म: २० नोव्हेंबर १९३९ – आष्टी, उस्मानाबाद)
२०१२: भारतीय हिंदी अभिनेत्या अचला सचदेव यांचे निधन.
२०१४: भारतीय चित्रकार आणि सेट डिझायनर खालिद चौधरी यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९१९)