dinvishesh-mpsc-29-april
dinvishesh-mpsc-29-april

हे पृष्ठ 29 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 29th April. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१९९१: बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यात आलेल्या एका भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,००० लोकांचा बळी घेतला तर सुमारे १ कोटि लोक बेघर झाले.

१९४५: दुसरे महायुद्ध – इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली.

१९३३: ’प्रभात’चा ’सिंहगड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७०: आंद्रे आगासी – अमेरिकन लॉनटेनिस खेळाडू

१९६६: फिल टफनेल – इंग्लिश फिरकी गोलंदाज

१९३६: झुबिन मेहता – भारतीय संगीतकार

१९०१: मिचेनोमिया हिरोहितो – दुसर्‍या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट (मृत्यू: ७ जानेवारी १९८९)

१८६७: डॉ. शंकर आबाजी भिसे – भारताचे ‘एडिसन’ (मृत्यू: ७ एप्रिल १९३५)

१८४८: राजा रविवर्मा – चित्रकार (मृत्यू: २ आक्टोबर १९०६)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००६: जे. के. गालब्रेथ – कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ (जन्म: १५ आक्टोबर १९०८)

१९८०: श्रीकृष्ण के. क्षीरसागर – लेखक, विचारवंत, समीक्षक (जन्म: ६ नोव्हेंबर १९०१)

१९८०: सर अल्फ्रेड हिचकॉक – चित्रपट दिग्दर्शक (जन्म: १३ ऑगस्ट १८९९)

१९६०: पं. बाळकृष्ण शर्मा ऊर्फ ’नवीन’ – हिन्दी कवी. हिन्दीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्‍न केले. (जन्म: ८ डिसेंबर १८९७)

१९४५: हाइनरिक हिमलर – जर्मन नाझी अधिकारी (जन्म: ७ आक्टोबर १९००)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.