dinvishesh-mpsc-24-march
dinvishesh-mpsc-24-march

हे पृष्ठ 24 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 24th February. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

World Tuberculosis (TB) Day

जागतिक क्षयरोग (टीबी) दिन

जागतिक क्षयरोग (टीबी) दिवस दरवर्षी 24 मार्च रोजी टीबीच्या विनाशकारी आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक परिणामांबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि जागतिक क्षयरोग महामारीचा अंत करण्यासाठी प्रयत्नांना गती देण्यासाठी पाळला जातो.

महत्त्वाच्या घटना:

मोरारजी देसाई
मोरारजी देसाई

१८५५ : आग्रा आणि कलकत्ता यांदरम्यान तारसेवा सुरू झाली.

१९७७ : मोरारजी देसाई यांचा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला व कॉंग्रेसची तीस वर्षाची सत्ता संपुष्टात झाली.

देनगिरीचा रामदेवराव यादव यास मालिक काफुरने कैद करुन दिल्लीला नेले.

२००८ : भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले व प्रथमच निवडणुका घेण्यात आल्या.

१९९८ : ‘टायटॅनिक‘ चित्रपटाला विक्रमी ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले.

१९९३ : शूमाकर-लेव्ही-९ या धूमकेतुचा शोध लागला. हा धूमकेतु जुलै महिन्यात गुरु ग्रहावर जाऊन आदळला.

१९७७ : स्वातंत्र्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेसचे सरकार येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.

१९२९ : लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन

१९२३ : ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.

१८५५ : आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.

१६७७ : दक्षिण दिग्विजयप्रसंगी शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला.

१३०७ : देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करुन दिल्लीला नेले. [चैत्र व. ४]

 

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७९३ : कागदी चलनाचे जनक समजले जाणारे थॉमस रुझवेल्ट.

१९२४ : ज्ञानपीठ विजेते बिरेंद्रकुमार भट्टाचार्य.

१९५१ : टॉमी हिल्फायगर – अमेरिकन फॅशन डिझायनर

१९३० : स्टीव्ह मॅकक्‍वीन – हॉलिवूड अभिनेता (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९८०)

१७७५ : मुथुस्वामी दीक्षीतार – तामिळ कवी व संगीतकार (मृत्यू: २१ आक्टोबर १८३५)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

एलिझाबेथ पहिली, इंग्लंडची राणी
एलिझाबेथ पहिली, इंग्लंडची राणी

१६०३ : एलिझाबेथ पहिली, इंग्लंडची राणी.

२००७ : श्रीपाद नारायण पेंडसे – मराठी कथालेखक व कादंबरीकार (जन्म: ५ जानेवारी १९१३)

१९०५ : ज्यूल्स व्हर्न – फ्रेन्च लेखक (जन्म: ८ फेब्रुवारी १८२८)

१८८२ : एच. डब्ल्यू. लाँगफेलो – अमेरिकन नाटककार व कवी (जन्म: २७ फेब्रुवारी १८०७)

१८४९ : योहान वुल्फगँग डोबेरायनर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १३ डिसेंबर १७८०)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.