dinvishesh-mpsc-27-feb
dinvishesh-mpsc-27-feb

हे पृष्ठ 27 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 27th February 2017. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

मराठी राजभाषा दिवस

मराठी राजभाषा दिवस

मराठी भाषा दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र आणि गोवा या भारतातील राज्यांमध्ये साजरा केला जातो. हा दिवस राज्य सरकारद्वारे नियंत्रित केला जातो. प्रख्यात मराठी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.

महत्त्वाच्या घटना:

२००२: मुस्लिम जमावाने अयोध्येहुन परत येणाऱ्या ५९ हिंदू यात्रेकरूंना गुजरातेतील गोध्रा येथे रेल्वेच्या डब्यात जिवंत जाळले.

२००१: जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्‍या ’आकाश’ या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी

१९९९: पंधरा वर्षे सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक

१९५१: अमेरिकेच्या राज्यघटनेत २१ वा बदल करण्य़ात आला ज्यायोगे एका व्यक्तिच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी ८ वर्षे असा करण्यात आला.

१९००: ब्रिटन मधे मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना १८४४ : डॉमिनिकन रिपब्लिकला (हैतीपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज
वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

ज्योत्स्‍ना देवधर
ज्योत्स्‍ना देवधर

१९१२: मराठीतील ज्येष्ठ कवी व नाटककार वि. वा. शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्म, हा दिवस मराठी भाषा दिवसमराठी भाषा दिवस शुभेच्छापत्रे म्हणून साजरा केला जातो.

१४८५: बंगालमधील वैष्णव संत व पंथ प्रवर्तक चैतन्य महाप्रभुंचा जन्म.

१९३२: एलिझाबेथ टेलर – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री (मृत्यू: २३ मार्च २०११)

१९२६: ज्योत्स्‍ना देवधर – मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या (मृत्यू: १७ जानेवारी २०१३)

एलिझाबेथ टेलर – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री
एलिझाबेथ टेलर – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री

१८९४: कार्ल श्मिट – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: १३ जून १८२२)

कार्ल श्मिट – जर्मन रसायनशास्त्रज्ञ
कार्ल श्मिट – जर्मन रसायनशास्त्रज्ञ

१८०७: एच. डब्ल्यू. लाँगफेलो – अमेरिकन नाटककार व कवी (मृत्यू: २४ मार्च १८८२)

एच. डब्ल्यू. लाँगफेलो – अमेरिकन नाटककार व कवी
एच. डब्ल्यू. लाँगफेलो – अमेरिकन नाटककार व कवी

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

चंद्रशेखर आझाद यांनी अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडता झाडता स्वत:वरच गोळी झाडाली व मृत्यूला कवटाळले.
१९९७: श्यामलाल बाबू राय ऊर्फ ’इंदीवर’ – गीतकार (जन्म: ? ? १९२४ – धामणा, झांशी, उत्तर प्रदेश)

इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह
इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह

१९३६: इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह – चयापचय प्रक्रियेविषयी महत्त्वाचे संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९०४) रशियन शास्त्रज्ञ (जन्म: २६ सप्टेंबर १८४९)

१९३१: काकोरी कट व लाहोर कट यातील नेते क्रांतिकारक चंदशेखर आझाद यांचा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू (जन्म: २३ जुलै १९०६)

क्रांतिकारक चंदशेखर आझाद
क्रांतिकारक चंदशेखर आझाद

१९८७: अदि मर्झबान – अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व संपादक (जन्म: ? ? ????)
१८८७: आनंदीबाई गोपाळराव जोशी – भारतातील पहिल्या महिला डॉक्टर (जन्म: ३१ मार्च १८६५)

आनंदीबाई गोपाळराव जोशी – भारतातील पहिल्या महिला डॉक्टर
आनंदीबाई गोपाळराव जोशी – भारतातील पहिल्या महिला डॉक्टर

१७१२: बहादूरशाह जफर (पहिला) – मुघल सम्राट (जन्म: १४ आक्टोबर १६४३)

श्यामलाल बाबू राय ऊर्फ ’इंदीवर’
श्यामलाल बाबू राय ऊर्फ ’इंदीवर’

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.