२५ सप्टेंबर दिनविशेष - 25 September in History

हे पृष्ठ 25 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २५ सप्टेंबर  रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 25 September. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

डॉ. जेम्स डूलिटिल
डॉ. जेम्स डूलिटिल

१९१५: पहिले महायुद्ध – शॅम्पेनची दुसरी लढाई सुरू

१९१९: रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.

१९२९: डॉ. जेम्स डूलिटिल यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने (blind) विमानाचे उड्डाण, प्रवास व लँडींग केले.

१९४१: ’प्रभात’चा ’संत सखू’ हा चित्रपट पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला.

१९५०: साली सयुक्त राष्ट्राने दक्षिण कोरियाची राजधानी सियोल ला आपल्या नियंत्रणात आणल.

१९६२: अल्जीरिया प्रजासत्ताक झाले.

१९८१: सांड्रा डे ओ’कॉनोर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वप्रथम स्त्री न्यायाधीश झाली.

१९९९: अवकाश शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.

१९९९: रसायन शास्त्रज्ञ प्रा. एम. एस. शर्मा यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.

१९९९: डॉ. पाल रत्नासामी यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.

२००३: जपानच्या होक्काइदो शहराजवळ समुद्रात रिश्टर मापन पद्धतीनुसार ८.० तीव्रतेचा भूकंप.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१६९४: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान हेन्री पेल्हाम यांचा जन्म.

१७११: चिनी सम्राट कियान लॉँग यांचा जन्म.

१८९९: भारतीय कवी आणि गीतकार उदमुलाई नारायण कवी यांचा जन्म.

१९११: त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचे पहिले पंतप्रधान एरिक विल्यम्स यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च १९८१)

१९१६: पण्डित दीनदयाळ उपाध्याय – तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९६८)

१९२०: सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष (मृत्यू: ३ जानेवारी २००२)

१९२२: नौरूचे पहिले पंतप्रधान हॅमर डिरॉबुर्ट यांचा जन्म.

१९२२: बॅ. नाथ पै – स्वातंत्र्य सैनिक व घटनातज्ञ (मृत्यू: १७ जानेवारी १९७१ – बेळगाव)

१९२५: रघुनाथ विनायक हेरवाडकर – बखर वाङमयकार (मृत्यू: ? ? ????)

माधव गडकरी
माधव गडकरी

१९२६: बाळकृष्ण हरी तथा ’बाळ’ कोल्हटकर – नाटककार, कवी, अभिनेते, निर्माते, लेखक व दिग्दर्शक (मृत्यू: ३० जून १९९४)

१९२८: माधव गडकरी – पत्रकार (मृत्यू: १ जून २००६)

१९३२: स्पेनचे पहिले पंतप्रधान एडॉल्फो साराझ यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०१४)

१९३८: ग्रीनलँडचे पहिले पंतप्रधान जोनाथन मोत्झफेल्ट यांचा जन्म.

१९३९: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते फिरोज खान यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल २००९)

१९४०: भारतीय-इंग्लिश संशोधक, इतिहासकार, आणि लेखक टिम सेव्हरिन यांचा जन्म.

१९४६: बिशन सिंग बेदी – फिरकी गोलंदाज

१९५६: साली अमेरिका आणि युरोप या राष्ट्रांमध्ये पहिली अंडर वाटर टेलिफोन सेवा सुरु झाली होती.

१९६९: हॅन्सी क्रोनिए – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान (मृत्यू: १ जून २००२)

१९९२: साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने मंगळ ग्रहाचे पृष्ठभाग, वातावरण, हवामान आणि चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी मार्स ऑब्जर्व्हर स्पेसक्राफ्ट, म्हणजेच मार्स जिओसायन्स / क्लायमेटोलॉजी ऑर्बिटर नावाचा रोबोट स्पेस प्रोब अवकाशात पाठवला.

२०१७: साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना म्हणजेच ‘सौभाग्य’  योजनेची सुरुवात केली.

२०१७: साली पश्चिम बंगाल येथील तृणमूल कॉंग्रेसचे वरिष्ठ नेता मुकुल रॉय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१०६६: नॉर्वेचा राजा हॅराल्ड (तिसरा) यांचे निधन.

१५०६: कॅस्टिलचा राजा फिलिप (पहिला) यांचे निधन.

१६१७: जपानी सम्राट गो-योझेई यांचे निधन.

१९१४: साली भारतीय राजकारणी व भारताचे माजी सहावे उपपंतप्रधान चौधरी देवीलाल यांचा जन्मदिन.

१९५५: साली  जॉर्डन देशातील रॉयल जॉर्डनियन एअर फोर्स या वायुदलाची स्थापना करण्यात आली.

१९८३: बेल्जियमचा राजा लिओपोल्ड (तिसरा) यांचे निधन.

१९८९: साली भारतीय स्वातंत्रता सेनानी व साहित्यकार सुदर्शन सिंह चक्र यांचे निधन.

१९९०: पश्चिम बंगालचे तिसरे मुख्यमंत्री प्रफुल्लचंद्र सेन यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८९७)

१९९८: रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक कमलाकर सारंग यांचे निधन. (जन्म: २९ जून १९३४)

२००४: अरुण बाळकृष्ण कोलटकर – मराठी व इंग्रजी कवी (जन्म: १ नोव्हेंबर १९३२)

२०१०: साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भरतीय वरिष्ठ हिंदी पत्रकार, साहित्यकार, कवी व गीतकार तसचं,  नवभारत टाइम्सचे भूतपूर्व वैशिष्ट्य संपादक कन्हैया लाल नंदन यांचे निधन

२०१३: शं. ना. नवरे – लेखक (जन्म: २१ नोव्हेंबर १९२७)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *