१८ जानेवारी दिनविशेष - 18 January in History
१८ जानेवारी दिनविशेष - 18 January in History

हे पृष्ठ 18 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १८ जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 18 January. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१७७८: कॅप्टन जेम्स कूक हा हवाई बेटांवर पोचणारा पहिला युरोपियन बनला.

एअरबस ए-३८०
एअरबस ए-३८०

१९११: युजीन बी. इलायने सानफ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु. एस. एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.

१९५६: संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार

१९६४: न्यूयॉर्क येथे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन झाले.

१९७४: इजिप्त व इस्त्राएल यांच्यात शांतता करारावर सह्या झाल्या.

मदनमोहन पूंछी
मदनमोहन पूंछी

१९९७: नोर्वेच्या बोर्ग आऊसलंडने एकट्याने व कोणाच्याही मदतीशिवाय अटलांटिक महासागर पार केला.

१९९८: मदनमोहन पूंछी यांनी भारताचे २८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९९९: नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.

२००५: एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७९३: महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. छत्रपती शाहू (दुसरे) यांचे ते थोरले चिरंजीव होत. पेशवाईच्या अस्तानंतर माऊंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी पुन: त्यांना छत्रपतींच्या गादीवर बसवले. पाठशाळा आणि संस्कॄत व मराठीबरोबरच इंग्रजी भाषेच्या अध्यापनाला त्यांनी उत्तेजन दिले. (मृत्यू: ४ आक्टोबर १८४७)

विनोद कांबळी – भारतीय क्रिकेटपटू
विनोद कांबळी – भारतीय क्रिकेटपटू

१८३३: अमेरिकन संशोधक रे डॉल्बी यांचा जन्म.

१८४२: न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे – समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश (मृत्यू: १६ जानेवारी १९०९)

१८५४: अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचा मदतनीस तसेच त्यांचा पहिल्या दुरध्वनी संभाषणातील भागीदार थॉमस वाॅॅॅटसन यांचा जन्म.

१८८९: देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. – कन्नड कवी व विचारवंत (मृत्यू: ७ आक्टोबर १९७५ – बंगळुरू, कर्नाटक)

जगदीश शरण वर्मा
जगदीश शरण वर्मा

१८८९: शंकर काशिनाथ गर्गे तथा ’दिवाकर’ – नाट्यछटाकार (मृत्यू: १ आक्टोबर १९३१)

१८९२: अमेरिकन अभिनेता ऑलिव्हर हार्डी यांचा जन्म.

१९३३: जगदीश शरण वर्मा – भारताचे २७ वे सरन्यायाधीश (मृत्यू: २२ एप्रिल २०१३)

१९५२: वीरप्पन – चंदन तस्कर (मृत्यू: १८ आक्टोबर २००४)

१९६६: अलेक्झांडर खलिफमान – रशियन बुद्धिबळपटू

१९७२: विनोद कांबळी – भारतीय क्रिकेटपटू

१९९५: साहित्यिक, कवी आणि शिक्षणतज्ज्ञ वि. द. घाटे यांचा जन्म.

शकुंतला महाजन तथा ’बेबी शकुंतला
शकुंतला महाजन तथा ’बेबी शकुंतला

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८९३: आत्माराम रावजी भट – कृतिशील विचारवंत, ’मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चे संस्थापक (जन्म: १२ मे १९०५)

१९३६: रुडयार्ड किपलिंग – नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक (जन्म: ३० डिसेंबर १८६५)

एन. टी. रामाराव
एन. टी. रामाराव

१९४७: कुंदनलान सैगल – गायक व अभिनेते (जन्म: ११ एप्रिल १९०४)

१९६७: कृषितज्ज्ञ डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे निधन.

१९७१: भारीतय वकील आणि संसद सदस्य बॅरीस्टर नाथ पै यांचे निधन.

१९९६: एन. टी. रामाराव – तेलगू अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व आंध्रप्रदेशचे १० वे मुख्यमंत्री (जन्म: २८ मे १९२३)

हरिवंशराय बच्‍चन
हरिवंशराय बच्‍चन

२००३: हरिवंशराय बच्‍चन – हिन्दी कवी (जन्म: २७ नोव्हेंबर १९०७)

२०१५: शकुंतला महाजन तथा ’बेबी शकुंतला’ – लोभसवाणे रूप, शालीन सौंदर्य आणि कसदार अभिनयाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत ​अमीट अशी मुद्रा उमटविणाऱ्या अभिनेत्री.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *