२१ मार्च दिनविशेष - 21 March in History
२१ मार्च दिनविशेष - 21 March in History

हे पृष्ठ 21 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 21st March. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

जागतिक वनदिन.
जागतिक वनदिन.

जागतिक वन्य दिन

विश्व वंशभेद निर्मूलन दिवस.

पृथ्वी दिन.

सलोखा दिन : ऑस्ट्रेलिया.

मातृ दिन : इजिप्त, लेबेनॉन, जॉर्डन.

स्वातंत्र्य दिन : नामिबिया.

मानवी हक्क दिन : दक्षिण आफ्रिका.

वंशभेद निर्मूलन दिन : संयुक्त राष्ट्रे.

महत्त्वाच्या घटना:

१५५६: ख्रिश्चन धर्मात सुधारणांची आवश्यकता आहे असे सांगणार्‍या आर्चबिशप थॉमस क्रॅनमर यांना शिक्षा म्हणून जिवंत जाळण्यात आले.

१६८०: छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड जिल्ह्यातील कुलाबा किल्ल्याची बांधणी सुरु केली.

१८३६: कोलकाता येथील राष्ट्रीय लायब्ररी( वाचनालय) नावाने प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक पुस्तकालयाची स्थापना करण्यात आली.

१८५८: साली इंग्रज सेनापती सर ह्यू रोझ यांनी झाशीच्या राणी लक्ष्मीबाई  राहत असलेल्या किल्ल्याला वेढा दिला होता.

१८७१: ऑटो व्हॉन बिस्मार्क हे जर्मनीचा चॅन्सेलर बनला.

१८८७: मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली.

१९३५: शाह रझा पेहलवी यांनी पर्शियाचे नाव ईराण करावे असे आवाहन केले.

१९७५: सर्वप्रथम राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी इंदिरा गांधी यांच्या विनंतीवरून कलम ३५२ अंतर्गत मध्यरात्री आणीबाणी जाहीर केली होती. सन १९७७ साली भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.

१९७७: भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.

१९८०: अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.

१९९०: नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.

१९९२: भारताची ‘शंकूल’ ही दुसरी पाणबुडी नौदलात सामील झाली

रात्र-दिवस समान असणारा दिवस आहे

२०००: फ्रेंच गयानातील कोअरु येथून एरियन ५०५ या वाहकाद्वारे भारताचा इन्सॅट ३ बी हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला.

२००३: जळगाव महानगरपालीकेची स्थापना.

२००६: सोशल मीडिया साइट ट्विटर ची स्थापना झाली.

२०१२: आंतरराष्ट्रीय वन दिन

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७६८: फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फोरियर यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे १८३०)

१८४७: कालजंत्रीकार बाळाजी प्रभाकर मोडक यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १९०६)

१८८७: देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक मानवेंद्रनाथ रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १९५४)

१९१२: चित्रपट निर्माता, लेखक, दिग्दर्शक आणि प्रसिद्ध संगीतकार ख्वाजा खुर्शीद अनवर यांचा जन्मदिन.

१९१६: बिस्मिल्ला खाँ, भारतीय सनईवादक.

१९२२: बांगलादेशचे प्रथम प्रधानमंत्री ‘मुजिबुर रहमान’  यांचा जन्मदिन.

१९२३: सहज योग च्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी २०११)

१९३७: भारतीय हॉकी खेळाडू मोहम्मद जाफर यांचा जन्मदिन.

१९४४: केरळ राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांचा जन्मदिन.

१९७८: अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८२७: मध्य भारतातील ग्वाल्हेर राज्याचे राजा श्रीमंत दौलतराव शिंदे यांचे निधन.

१९५२: शिक्षणतज्ज्ञ आणि हिंदी लेखक व साहित्यिक केशव प्रसाद मिश्र यांचे निधन.

१९७३: कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १८९१)

१९७३: आतुन कीर्तन वरुन तमाशा या नाटकाचा प्रयोग करत असतानाच नटवर्य शंकर घाणेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

१९८५: ब्रिटिश अभिनेता सर मायकेल रेडग्रेव्ह यांचे निधन. (जन्म: २० मार्च १९०८)

२००१: दक्षिण कोरियन कंपनी ह्युंदाई चे स्थापक चुंग जू-युंग यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १९१५)

२००३: भारतीय लेखक शिवानी यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १९२३)

२००५: चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक दिनकर द. पाटील यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १९१५)

२०१०: अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १९२६)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *