dinvishesh-mpsc-22-march
dinvishesh-mpsc-22-march

हे पृष्ठ 22 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

२० मार्च दिनविशेष

On this page, we will list all historical events that have occurred on 22nd March. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • जागतिक जलजीवन दिवस

महत्त्वाच्या घटना:

१९४९ : माध्यमिक शालांत परीक्षेची सुरुवात

१९२८ : महाराष्ट्र साहित्य पत्रिकेची सुरुवात झाली

१९४९ : जॉर्डन हा देश स्वतंत्र झाला

१९७० : मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना

१९९९ : लता मंगेशकर व भीमसेन जोशी यांना ’पद्मविभूषण’

१९७० : हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.

१९४५ : अरब लीगची स्थापना १९३३ : डकाऊ छळछावणीची (Concentration Camp) सुरूवात झाली.

१७३९ : नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८६८ : रॉबर्ट मिलिकेन, नोबेल पारितोषिक विजेता, इलेक्ट्रॉनचा शोध, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

१९३१ : बर्टन रिश्टर, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

१९२४ : मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार (मृत्यू: १७ डिसेंबर १९८५)

१७९७ : विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट (मृत्यू: ९ मार्च १८८८)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९८४ : प्रभाकर आत्माराम पाध्ये, मराठी पत्रकार, लेखक.

२००४ : बॅरिस्टर व्ही. एम. तथा ’भाऊसाहेब’ तारकुंडे – कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्‍च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ (जन्म: ३ जुलै १९०९)

१९८४ : प्रभाकर आत्माराम पाध्ये – लेखक व पत्रकार (जन्म: ? ? १९०९)

१८३२ : योहान वूल्फगाँग गटें – जर्मन महाकवी, लेखक, कलाकार आणि राजकारणी. गटें यांनी कालिदासाच्या ’शाकुंतल’चे जर्मनमधे भाषांतर केले होते. (जन्म: २८ ऑगस्ट १७४९)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.