नाव | हेमा मंगेशकर |
जन्म | २८ सप्टेंबर १९२९, इंदूर , मध्य प्रदेश |
मृत्यू | 6 February 2022, ब्रीच कँडी हॉस्पिटल , मुंबई , महाराष्ट्र |
वर्षे सक्रिय | १९२९-२०२२ |
पालक | दीनानाथ मंगेशकर (वडील) |
इतर नावे:
- नाइटिंगेल ऑफ इंडिया
- कवीन ऑफ मेलडी
व्यवसाय:
- पार्श्वगायक
- अधूनमधून संगीतकार आणि गायक
- निर्माता
पुरस्कार:
- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
- BFJA पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार
विशेष पुरस्कार:
फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार
सन्मान:
- पद्मभूषण (१९६९)
- दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९)
- महाराष्ट्र भूषण (1997)
- पद्मविभूषण (1999)
- भारतरत्न (2001)
- लीजन ऑफ ऑनर (2006)
लता मंगेशकर यांंच्या जीवनावर आणि कार्यावर लिहिलेली पुस्तके
- लता (इसाक मुजावर)
- लता : संगीत क्षेत्रातील चंद्रमा (सांज शकुन प्रकाशन)
- लता मंगेशकर यांचे व्यक्तिचित्रण करणारे ’स्वरयोगिनी’ नावाचे पुस्तक मधुवंती सप्रे यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाच्या परिशिष्टात लता मंगेशकरांनी गायिलेल्या चित्रपटगीतांची यादी आहे.
- The Voice of a Nation (मूळ लेखिका पद्मा सचदेव; मराठी अनुवाद : ‘अक्षय गाणे’ जयश्री देसाई)
- ऐसा कहाँ से लाऊँ (हिंदी- पद्मा सचदेव)
- लतादीदी आणि माझ्या कविता (सुचित्रा कातरकर)
- लतादीदी : अजीब दर्शन हैं यह (मूळ लेखक : हरीश भिमाणी-हिंदी); (मराठी अनुवाद : ‘लतादीदी’ अशोक जैन.)
- Lata in her own voice (नसरीन मुन्नी कबीर)
- लता मंगेशकर (चरित्र)- राजू भारतन
- लता मंगेशकर गंधार स्वरयात्रा (१९४५- १९८९) – संपादन : विश्वास नेरूरकर
- गाये लता, गाये लता- डॉ.मंगेश बिच्छू. प्रकाशक- पल्लवी प्रकाशन
- हे रत्न भारताचे – लता मंगेशकर (लेखक : रेखा चवरे)
- मोगरा फुलला (संपादक : रेखा चवरे)
- संगीतक्षेत्रातील चंद्रमा (प्रसाद महाडकर, विवेक वैद्य)
- सप्तसुरांच्या पलीकडे : लता मंगेशकर (हरीश भिमाणी)
- लता मंगेशकर – संगीत लेणे (मोरया प्रकाशन)