भारतामधील विविध कार्यक्षेत्रातील पहिले व्यक्ती
भारतामधील विविध कार्यक्षेत्रातील पहिले व्यक्ती

भारतामधील विविध कार्यक्षेत्रातील पहिले व्यक्ती

अ.क्रपहिले व्यक्तीनाव
1.भारताचे पहिले राष्ट्रपतीडॉ. राजेंद्रप्रसाद
2.भारताचे पहिले उपराष्ट्रपतीडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
3.भारताचे पहिले पंतप्रधानपंडित जवाहरलाल नेहरू
4.भारताचे पहिले उपपंतप्रधानसरदार वल्लभभाई पटेल
5.लोकसभेचे पहिले सभापतीग.वा.मावळणकर
6.राज्यसभेचे पहिले सभापतीडॉ. सर्वोपल्ली राधाकृष्णन
7.भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे पहिले अध्यक्षव्योमेशचंद्र बॅनर्जी
8.आय.सी.एस. परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीयसुरेंद्रनाथ बॅनर्जी
9.भारतातील पहिले आय.सी.एस. अधिकारीसत्येद्रनाथ टागोर
10.नोबेल परितोषिक मिळविणारे पहिले भारतीयरवींद्रनाथ टागोर (१९१३-साहित्य)
11.रेमन मॅगासेसे पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीलआचार्य विनोबा भावे (१९५८)
12.इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीयमिहीर सेन (१९५८)
13.भारताचा पहिला अंतराळवीरस्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा (१९८४)
14.एव्हरेस्टवर सर्वप्रथम पाऊल ठेवणारातेनसिंग नोर्के (१९५३)
15.प्राणवायूशिवाय एव्हरेस्ट शिखर प्रथम सर करणाराफू-दोरजी (१९८४)
16.सर्वोच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीशन्या. हिरालाल कानिया
17.भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीयसी. राजगोपालाचारी
18.भौतिकशास्त्रात नोबेल परितोषिक मिळविणारे पहिले भारतीयसी. व्ही. रामन (१९३०)
19.अर्थशास्त्रातील नोबेल परितोषिक मिळविणारे पहिले भारतीयडॉ. अमर्त्यकुमार सेन
20.पहिला मोगल सम्राटबाबर
21.पहिला ब्रिटिश गव्हर्नर जनरलवॉरन हेस्टिंग्ज
20.ब्रिटिश हिंदुस्थानचे शेवटचे गव्हर्नर जनरललॉर्ड कॅनिंग
21.स्वतंत्र भारताचे दुसरे गव्हर्नर जनरलसी. राजगोपालाचारी
22.RBI चे पहिले गव्हर्नरसी.दी.देशमुख
23.पहिले भारतीय वैमानिकजे. आर. डी. टाटा (१९२९)
24.पहिले मुस्लिम राष्ट्रपतीडॉ.झाकीर हुसेन
25.पहिले दलित राष्ट्रपतीके. आर. नारायण
26.पदावर असणारा मृत्यू पावलेला राष्ट्रपतीडॉ. झाकीर हुसेन
27.भारताचे पहिले गृहमंत्रीसरदार पटेल
28.भारताचे पहिले शीख राष्ट्रपतीग्यानी झैल सिंग
29.भारताचे पहिले शीख पंतप्रधानडॉ. मनमोहन सिंग
30पदावर असताना मृत्यू पावलेले एकमेव उपराष्ट्रपतीकृष्ण कांत
37पदावर असताना मृत्यू पावलेले पहिले पंतप्रधानपंडित जवाहरलाल नेहरू
32उच्च न्यायालयातील पहिले भारतीय न्यायाधीशशभूनाथ पंडित
33स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सरसेनानीजनरल करिअप्पा
34स्वतंत्र भारताचे पहिले भूदल प्रमुखजनरल एम. राजेंद्रसिंग
35भारताचे पहिले फिल्ड मार्शलएस. एच, एफ. जे. माणेकशॉ
36स्वतंत्र भारताचे पहिले हवाईदल प्रमुखएअर मार्शल एस. मुखर्जी
37स्वतंत्र भारताचे पहिले नौदल प्रमुखव्हाइस अँडमिरल आर. डी. कटारी
38भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्षव्योमेशचंद्र बॅनर्जी
39बॅरिस्टरची पदवी मिळविणारे पहिले भारतीयज्ञानेंद्रमोहन टागोर
40भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्तसुकुमार सेन
41दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीयकर्नल जे. के. बजाज (१९८९)
42अंटार्क्टिकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीयलेफ्टनंट रामचरण (१९६०)
43अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीयडॉ. अमर्त्य कुमार सेन (१९९८)
44एव्हरेस्ट शिखर सर करणारा सर्वांत तरुण भारतीय पुरुषराघव जोनेजा (३ जून, २०१३)
45एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वांत तरुण व्यक्तीमलवथ पूर्णा (मे, २०१४)
46ब्रिक्स, बँकेचे पहिले भारतीय अध्यक्षके. व्ही. कामत
47भारतातील पहिला मोगल राज्यकर्ताबाबर
48ब्रिटिश हिंदुस्थानचा पहिला गव्हर्नर जनरल (१८३३ च्या चार्टर अॅक्ट नुसार)लॉर्ड विल्यम बेंटिंक
49ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हाइसरॉयलॉर्ड कॅनिंग
50ब्रिटिश हिंदुस्थानचे शेवटचे व्हाइसरॉयलॉर्ड माऊंटबॅटन
51स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरललॉर्ड माऊंटबॅटन
52स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरलचक्रवर्ती राजगोपालाचारी
भारतामधील विविध कार्यक्षेत्रातील पहिले व्यक्ती

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.