विनोबा भावे
विनोबा भावे

Born: 11 September 1895, Pen
Died: 15 November 1982, Pavnar
Full name: Vinayak Narahari Bhave

Education: The Maharaja Sayajirao University of Baroda
Awards: Bharat Ratna

(आचार्य विनोबा भावे नावाने प्रसिद्ध) (सप्टेंबर ११, इ.स. १८९५ – नोव्हेंबर १५, इ.स. १९८२)
हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते.

महात्मा गांधींनी १९४० मध्ये ‘वैयक्तिक सत्याग्रह’ पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२ मध्ये ‘छोडो भारत’ आंदोलनात झाले.

भावे पुढे सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.