Contents
हे पृष्ठ 20 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
२० मार्च दिनविशेष
On this page, we will list all historical events that have occurred on 20th February. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:

ट्युनिशियाचा स्वातंत्र्य दिन
आंतरराष्ट्रीय फ्रेन्च भाषा दिवस
महत्त्वाच्या घटना:

१६०२ : डच ईस्ट ईंडिया कंपनीची स्थापना
१७३९ : नादिरशहाने दिल्ली लुटली. मयूरासनासहित नवरत्ने लुटून इराणला पाठविली.
१९१६ : अल्बर्ट आइनस्टाइनने सापेक्षतावादाचा सिद्धांत प्रसिद्ध केला.
१९२७ : डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाडच्या चवदार तळ्यावरील सत्याग्रह.
१९५६ : ट्युनिशियाला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.
१८५४ : रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली. या पक्षाला ’ग्रँड ओल्ड पार्टी’ असेही म्हणण्यात येते.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९२० : वसंत कानेटकर, नाटककार.
१९८७ : कंगना राणावत, सिनेकलाकार
१९६६ : अलका याज्ञिक, पार्श्वगायिका
१९०८ : सर मायकेल रेडग्रेव्ह, ब्रिटिश अभिनेता (मृत्यू: २१ मार्च १९८५)
१८२८ : हेन्रिक इब्सेन – नॉर्वेजियन नाटककार, दिग्दर्शक आणि कवी (मृत्यू: २३ मे १९०६)
–
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:


१३५१ : लहरी सुलतान मुहम्मद बिन तुघलक.
१९५६ : कवी बाळ सीताराम मर्ढेकर.
१९५६ : बा. सी. मर्ढेकर – मराठी नवकाव्याचे प्रणेते (जन्म: १ डिसेंबर १९०९)
१९२५ : लॉर्ड कर्झन – ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय (जन्म: ११ जानेवारी १८५९)
१७२७ : सर आयझॅक न्यूटन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. गणितातील ‘कॅल्क्युलस’ या शाखेचे जनक (जन्म: २५ डिसेंबर १६४२)
–