dinvishesh-mpsc-17-march
dinvishesh-mpsc-17-march

हे पृष्ठ 17 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 17th February. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • सेंट पॅट्रिक दिन : आयर्लंड.

महत्त्वाच्या घटना:

१९४४ : भारतीय नौदल अभियांत्रिकी संस्था आय. एन. एस. शिवाजीची लोणावळा येथे स्थापना.

१९९७ : मुंबईत वातानुकुलित टॅक्सी सेवेचा शुभारंभ

१९६९ : गोल्डा मायर या इस्त्रायलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.

१९५८ : ’व्हॅनगार्ड-१’ या अमेरिकेच्या पहिल्या, एकूण चौथ्या आणि पहिल्या सौरऊर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९२० : बांगला देशाचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबर रहमान.

१९७९ : शर्मन जोशी – अभिनेता

१९२७ : ’विश्वास’ – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र (मृत्यू: ? ? ????)

१९०९ : रामचंद्र नारायण दांडेकर – भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक (मृत्यू: ११ डिसेंबर २००१)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००० : ’राजकुमारी’ दुबे – पार्श्वगायिका व अभिनेत्री (जन्म: ? ? १९२४)

१९५७ : रॅमन मॅगसेसे – फिलिपाइन्सचे ७ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ३१ ऑगस्ट १९०७)

१९५६ : आयरिन क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ सप्टेंबर १८९७)

१९३७ : ’चंद्रशेखर’ शिवराम गोर्‍हे – बडोद्याचे राजकवी, ’गोदागौरव’ आणि ’कविता रति’ ही त्यांची विशेष गाललेली काव्ये आहेत. (जन्म: २६ जानेवारी १८९१)

१९१० : अनुताई वाघ – समाजसेविका (जन्म: २७ सप्टेंबर १९९२)

१८८२ : विष्णूशास्त्री चिपळूणकर – आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि ’केसरी’चे एक संस्थापक. चित्रशाळा, आर्यभूषण छापखाना, किताबघर यांसारखे

अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी सुरू केले. (जन्म: २० मे १८५०)

१७८२ : डॅनियल बर्नोली – डच गणितज्ञ (जन्म: ८ फेब्रुवारी १७००)

१२१० : आदिनाथ संप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येन्द्रनाथ (मच्छिंद्रनाथ) यांनी सातारा जिल्ह्यात मत्स्येन्द्रगड येथे समाधी घेतली. [चैत्र व. ५] (जन्म: ? ? ????)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.