११ डिसेंबर दिनविशेष – 11 December in History

या पृष्ठावर, आम्ही ११ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 11 December. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

सर चंद्रशेखर वेंकट रमण
अपोलो १७

२००१ : चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश
१९९४ : अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरुन रशियन फौजांनी चेचेन्यामधे प्रवेश केला.
१९७२ : अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.
१९६७ : कोयना येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली.
१९४६ : युनिसेफ (UNICEF) ची स्थापना
१९४१ : दुसरे महायुद्ध – जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
१९३० : सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक
१८१६ : इंडियाना हे अमेरिकेचे १९ वे राज्य बनले.

 

 

 

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

विश्वनाथन आनंद

१९६९ : विश्वनाथन आनंद – भारतीय ग्रँडमास्टर व विश्वविजेता

मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस

१९४२ : आनंद शंकर – प्रयोगशील संगीतकार (मृत्यू: २६ मार्च १९९९)
१९३१ : भगवान श्री रजनीश (मृत्यू: १९ जानेवारी १९९०)
१९२९ : सुभाष गुप्ते – लेगस्पिनर (मृत्यू: ३१ मे २००२)
१९२५ : राजा मंगळवेढेकर – बालसाहित्यकार (मृत्यू: १ एप्रिल २००६)
१९२२ : मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार – चित्रपट अभिनेता, पद्मभूषण (१९९१), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९४), राज्यसभा खासदार, मुंबईचे नगरपाल
१९१५ : मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक (मृत्यू: १७ जून १९९६)
१९०९ : नारायण गोविंद कालेलकर – साहित्य अकादमी पारितोषिक विजेते (१९६८) भाषाशास्त्रज्ञ (मृत्यू: ? ? ????)
१८९९ : पु. य. देशपांडे – कादंबरीकार व तत्त्वचिंतक (मृत्यू: ? ? ????)
१८९२ : अयोध्या नाथ खोसला – स्थापत्य अभियंते, पाटबंधारे व जलनिस्सारण आयोगाचे अध्यक्ष, पद्मभूषण (१९५४), रुरकी विद्यापीठाचे कुलगुरू (१९५४ – १९५९), राज्यसभा खासदार (१९५८ – १९५९), योजना आयोगाचे अध्यक्ष (१९५९), राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष (१९६१ – १९६२), ओरिसाचे राज्यपाल (१९६२ – १९६६), पद्मविभूषण (१९७७)
१८८२ : सुब्रम्हण्यम भारती – तामिळ साहित्यिक (मृत्यू: ११ सप्टेंबर १९२१)
१८६७ : ’उपन्यास सम्राट’ रजनीकांत बर्दोलोई – आसामी कादंबरीकार, आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक (मृत्यू: २५ मार्च १९४०)
१८४३ : रॉबर्ट कोच – क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी १९०५ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर (मृत्यू: २७ मे १९१०)

 

 

 

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप

२००४ : एम. एस. सुब्बुलक्ष्मी – विख्यात शास्त्रीय गायिका (जन्म: १६ सप्टेंबर १९१६)
२००२ : नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ’नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ (जन्म: १६ जानेवारी १९२०)
२००१ : रामचंद्र नारायण दांडेकर – भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक (जन्म: १७ मार्च १९०९)
१९९८ : रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप – ‘ए मेरे वतन के लोगो‘ या गाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणार्‍या रचनेमुळे आपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी (जन्म: ६ फेब्रुवारी १९१५)
१९८७ : गुरूनाथ आबाजी तथा जी. ए. कुलकर्णी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गूढकथालेखक (जन्म: १० जुलै १९२३)
१७८३ : रघुनाथराव पेशवा (जन्म: १८ ऑगस्ट १७३४)

Leave a Comment