१७ मे दिनविशेष - 17 May in History
१७ मे दिनविशेष - 17 May in History

हे पृष्ठ 17 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 17th May. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

जागतिक दूरसंचार दिन.

जागतिक दूरसंचार दिन.

संविधान दिन : नॉर्वे.

महत्त्वाच्या घटना:

१७५६: ब्रिटन देशाने फ्रांस देशाविरुद्ध युद्ध पुकारले.

१७७५:  मेरिकन क्रांती – अमेरिकेने कॅनडाशी व्यापार बंद केला.

१७९२:  न्यू यॉर्क शेरबाजाराची स्थापना.

१८७२: इंग्रज व मराठे यांच्यातील इतिहासप्रसिध्द सालबाईचा तह झाला.

१९४०: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी बेल्जियममधील ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.

१९१५: युनायटेड किंग्डमचे सरकार अल्पमतात येउन कोसळले. 

१९४९: भारताचा राष्ट्रकुलामध्ये राहण्याचा निर्णय.

१९८३: लेबाननमधुन सैन्य काढुन घेण्याच्या करारावर लेबानन, इस्त्रायल आणि अमेरिकेने सह्या केल्या.

१९९०: जागतिक आरोग्य संघटनेने समलैंगिकता मानसोपचार रोगांच्या यादीतून काढून टाकले.

१९९५: जॅक शिराक फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.

२००४: अमेरिकेतील पहिला कायदेशीर समलिंगी विवाह झाला.

डॉ. एडवर्ड जेन्नर,
डॉ. एडवर्ड जेन्नर,

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७४९: देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर एडवर्ड जेन्‍नर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १८२३)

१८६५: मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्म. (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९५९)

१८६८: डॉज मोटर कंपनी चे संस्थापक होरॅस डॉज यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९२०)

१८७८: मुंबई प्रांताचे पहिले भारतीय राज्यपाल व महाराज हरि सिंह यांच्या कारकिर्दीतील जम्मू-काश्मीर प्रांताचे पंतप्रधान व जोधपुर चे दिवाण कपुरथला राजघराण्याचे राजा हरनाम सिंह यांचे पुत्र महाराजा सिंह यांचा जन्मदिन.

भागवत चंद्रशेखर
भागवत चंद्रशेखर

१८८८:  टिच फ्रीमन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१८९५: भारतीय आसामी इतिहासकार, नाटककार, निबंधकार आणि लघुकथा लेखक नकुलचंद्र भुयान यांचा जन्मदिन.

१९३४: ऍपल इन्क कंपनी चे सहसंस्थापक रॉनाल्ड वेन यांचा जन्म.

१९४५: भागवत चंद्रशेखर, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१९५१: गझल गायक पंकज उदास यांचा जन्म.

१९६६: सद्दाम हुसेन यांचा मुलगा कुसय हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै २००३)

१९७९: अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८८६: डीयेर एंड कंपनीची स्थापक जॉन डीयेर यांचे निधन. (जन्म: ७ फेब्रुवारी १८०४)

१९७२: रघुनाथ कृष्ण फडके, शिल्पकार.

१९९६: कसोटी क्रिकेटपटू रुसी शेरियर मोदी यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १९२४)

२००४: कमिला तय्यबजी, वकील, समाजसेविका.

२००९: सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता प्रकाश मेहरा यांचे निधन.

२०१२: अमेरिकन गायिका डोना समर यांचे निधन. (जन्म: ३१ डिसेंबर १९४८)

२०१४: द लीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स चे स्थापक सी. पी. कृष्णन नायर यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९२२)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *