dinvishesh-mpsc-16-may
dinvishesh-mpsc-16-may

हे पृष्ठ 16 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 16th May. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • शिक्षक दिन- मलेशिया.

महत्त्वाच्या घटना:

अटलबिहारी वाजपेयी भारताच्या पंतप्रधानपदी
अटलबिहारी वाजपेयी भारताच्या पंतप्रधानपदी

1204:  बाल्डविन नववा पहिला लॅटिन सम्राट झाला.

1605:  पॉल पाचवा पोपपदी.

1918:  अमेरिकेत सरकारवर टीका करणे हा तुरुंगवासास पात्र गुन्हा ठरवण्यात आला.

1920:  पोप बेनेडिक्ट पंधराव्याने जोन ऑफ आर्कला संत ठरवले.

1929:   पहिले ऑस्कार पुरस्कार वितरीत.

1969:  सोवियेत संघाचे अंतराळयान व्हेनेरा ५ शुक्रावर उतरले.

1975:  सिक्कीममधील जनतेने कौल दिल्यावर भारताने सिक्कीमला देशाचा भाग करून घेतले.

1975:  जुन्को ताबेई एव्हरेस्टवर चढणारी प्रथम स्त्री ठरली.

1992:  स्पेस शटल एन्डेव्हरची प्रथम अंतराळयात्रा सफल.

1996:  अटलबिहारी वाजपेयी भारताच्या पंतप्रधानपदी

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

के. नटवर सिंग
के. नटवर सिंग

1824: महान गणितज्ज्ञ केरो लक्ष्मण छत्रे यांचा जन्म

1926: माणिक वर्मा, शास्त्रीय व सुगम संगीत गायिका.

1931: के. नटवर सिंग, भारतीय परराष्ट्र मंत्री.

1944: महाराष्त्रातील एक प्रसिध्द लोकनेते अभयसिंह राजे भोसले यांचा जन्म

1970: गॅब्रियेला सॅबाटिनी, आर्जेन्टिनाची टेनिस खेळाडू.

1975: निरोशन बंदरतिलके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

माधव मनोहर
माधव मनोहर

1665: पुरंदर किल्ला लडविताना मराठेशाहीतील स्वामीनिष्ठ सरदार मुरारबाजी देशपांडे यांचे प्राणार्पण

1926: महमद सहावा, शेवटचा ओस्मानी सम्राट.

1950: अण्णासाहेब लठ्ठे, कोल्हापूर संस्थानचे दिवाण; अर्थमंत्री, महाराष्ट्र.

1994: माधव मनोहर, लेखक, समीक्षक.

1994: जुन्या काळातील ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक फ़णी मुजुमदार यांचे निधन

2000: माधव गोविंद काटकर, मराठी कवी.

2014: रुसी मोदी, भारतीय व्यापारी

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *