Human Disease
Human Disease

मानवाचे रोग

  • रोग म्हणजे शरीर किंवा मनाच्या अनारोग्याने होणारा आजार.
  • शरीराच्या रोजच्या कार्यात बिघाड झाल्याने माणूस आजारी पडतो. काही आजार हे गंभीर स्वरुपाचे असतात.
  • उदाहरणार्थ – रक्तदाब, मूतखडा इत्यादी, तर काही आजार हे तात्पुरते व सौम्य स्वरूपाचे असतात.
  • उदाहरणार्थ- हातापायाला खरचटणे जंतंमूळे होणार्या आजारांना रोग म्हणतात.
  • रोगाचे चिन्ह दर्शविणारा मुख्य घटक म्हणजे ताप होय.
रोगांचे प्रकार 
संसर्गजन्य रोग: या प्रकारचे रोग जिवाणूंमुळे, विषाणूंमुळे, एकपेशीय आदिजीवींमुळे, कवकांमुळे, आणि कृमींमुळे होतात. Details
असंसर्गजन्य रोग: या प्रकारचे रोग शरीराच्या एखाद्या अवयवाच्या बिघाडामुळे होतात. Details
ऍलर्जी, आनुवंशिक /जनुकीय रोग (Genetic Disorders) Details
पेशीजन्य रोग (Cellular Disease): कॅन्सर, दात्र पेशी पांडूरोग (Sickle Cell Anaemia) Details

 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *