Posted inScience

ज्ञानेंद्रिये (Sensory Organs)

ज्ञानेंद्रिये (Sensory Organs) प्राण्यांमध्ये पाच प्रकारची ज्ञानेंद्रिये असतात- डोळे, नाक, कान, त्वचा व जीभ डोळे (Eyes): ८० टक्के जगाचे ज्ञान आपल्याला डोळ्यांमुळे होते. पापणीची सतत उघडझाप चालू असते. त्याद्वारे अश्रू डोळ्यावर समप्रमाणात पसरविले जाऊन डोळा ओलसर राहतो. अश्रू हे सोडियम क्लोराईड व सोडियम बाय कार्बोनेटचे मिश्रण असते. त्यामध्ये लायसोझाइम (Lysozyme) नावाचे विकर असते. जे ऍन्टीसेप्टीक […]