११ नोव्हेंबर दिनविशेष - 11 November in History
११ नोव्हेंबर दिनविशेष - 11 November in History

हे पृष्ठ 11 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 11 November. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१६७५: गुरु गोविंद सिंह आजच्याच दिवशी शीख धर्माचे गुरु म्हणून नियुक्त झाले होते.

१९२६: अमेरिकेतील रस्त्यांना सख्यांवरून नामकरण करण्यात आले.

१९३०: आइनस्टाइन रेफ्रिजरेटरच्या शोधासाठी अल्बर्ट आइनस्टाइन आणि लिओ झिझार्ड यांना पेटंट देण्यात आले.

१९४२: दुसरे महायुद्ध – नाझी जर्मनीने फ्रान्सचा कब्जा घेतला.

१९४७: पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले. १ मे १९४७ पासून साने गुरुजींनी त्यासाठी काही काळ उपोषण केले होते.

१९५०: आजच्याच दिवशी भारतातील चित्तरंजन येथोल रेल्वे कारखान्यात भारतातील पहिले वाफेवर चालणारे रेल्वे इंजिन बनवण्यात आले होते .

१९५६: भारताची राजधानी दिल्ली आजच्याच दिवशी केंद्रशासित प्रदेश म्हणून कार्यान्वित झाली होती.

१९५६: भाषेच्या आधारावर मध्य प्रदेश राज्याची आजच्या दिवशी निर्मिती झाली होती.

१९५८: तत्कालीन सेवियत संघाने आजच्याच दिवशी अणु परीक्षण केले होते.

१९६२: कुवेतने नवीन संविधान अंगीकारले.

१९६६: आजच्याच दिवशी पंजाब या राज्यापासून हरियाणा विलग करण्यात आले होते व स्वतंत्र हरियाणा राज्य म्हणून दर्जा मिळाला होता.

१९७३: आजच्याच दिवशी म्हैसूर संस्थानचे नाव बदलवून कर्नाटक असे करण्यात आले होते.

१९७८: मॉमून अब्दुल गयूम आजच्याच दिवशी मालदीव येथील राष्ट्रपती झाले होते.

महमूद अब्बास
महमूद अब्बास

१९७५: अंगोलाला स्वातंत्र्य मिळाले.

१९८१: अँटिगा आणि बार्बुडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

२०००: ऑस्ट्रिया या देशात आजच्या दिवशी भूसुरंग मधून जाणाऱ्या रेल्वेगाडीला आग लागून अपघाती दुर्घटना घडली होती यात १८० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

२००४: यासर अराफत यांच्या मृत्यूपश्चात महमूद अब्बास यांची पॅलेस्टाईन मुक्ती संघटने (PLO) च्या अध्यक्षपदी नियुक्ती

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

राजारामशास्त्री भागवत – विद्वान व समाजसुधारक
राजारामशास्त्री भागवत – विद्वान व समाजसुधारक

१८२१: फ्योदोर दोस्तोवस्की – रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ (मृत्यू: ९ फेब्रुवारी १८७१)

१८५१: राजारामशास्त्री भागवत – विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत, शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येये असल्यामुळे त्यांनी १८८४ मध्ये बॉम्बे हायस्कूल आणि पुढे मराठा हायस्कूल काढले. हिन्दूधर्म विवेचक पत्राचे ते काही वर्षे संपादक होते. (मृत्यू: ४ जानेवारी १९०८ – मुंबई)

१८७२: ’संगीतरत्‍न’ उस्ताद अब्दुल करीम खाँ – किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु (मृत्यू: २७ आक्टोबर १९३७)

१८८६: श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा ’पठ्ठे बापूराव’ – रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट (मृत्यू: २२ डिसेंबर १९४५)

१८८८: मौलाना अबूल कलाम आझाद – स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न (१९९२) (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९५८)

१८८८: जीवटराम भगवानदास तथा ’आचार्य’ कॄपलानी – स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी (मृत्यू: १९ मार्च १९८२)

१८८९: स्वतंत्रता सेनानी जमनलाल बजाज यांचा जन्म झाला होता.

१९०४: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक जे. एच. सी. व्हाइटहेड यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९६०)

१९११: गोपाळ नरहर तथा ’मनमोहन’ नातू – ’लोककवी’ (मृत्यू: ७ मे १९९१)

१९२४: रुसी शेरियर मोदी – कसोटी (मृत्यू: १७ मे १९९६)

१९२६: बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ ’जॉनी वॉकर’ – विनोदी अभिनेता (मृत्यू: २९ जुलै २००३)

१९३६: माला सिन्हा – हिन्दी, नेपाळी व बंगाली चित्रपट अभिनेत्री

१९३६: मतिमंद मुलांसाठी कार्य करणाऱ्या पुण्याच्या कामायनी या संस्थेच्या संस्थापिका सिंधुताई जोशी यांचा जन्म.

डेमी मूर – अमेरिकन अभिनेत्री,
डेमी मूर – अमेरिकन अभिनेत्री,

१९४२: रॉय फ्रेड्रिक्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (मृत्यू: ५ सप्टेंबर २०००)

१९४३: भारतीय परमाणू शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांचा जन्म झाला होता.

१९६२: डेमी मूर – अमेरिकन अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका, गीतलेखिका आणि मॉडेल

१९८५: भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९४४: कन्नड भाषेचे कवी व लेखक कुप्पाली पुटप्पा यांचा मृत्यू झाला होता.

१९७१: प्रसिध्द चित्रपट निर्देशक देवकी बोस यांचा मृत्यू झाला होता.

१९८२: कवी व गीतकार उमाकांत मालवीय यांचा मृत्यू झाला होता.

मार्टिन ल्यूथर किंग
मार्टिन ल्यूथर किंग

१९८४: मार्टिन ल्यूथर किंग – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते (जन्म: १९ डिसेंबर १८९९)

१९९४: कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ ’कुवेम्पू’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी (जन्म: २९ डिसेंबर १९०४)

१९९७: यशवंत दत्तात्रय महाडिक ऊर्फ यशवंत दत्त – चित्रपट अभिनेते (जन्म: ? ? ????)

पीटर ड्रकर – ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक
पीटर ड्रकर – ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक

१९९९: अरविंद मेस्त्री – शिल्पकार (जन्म: ? ? ????)

२००४: यासर अराफत – नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते (जन्म: २४ ऑगस्ट १९२९)

२००५: पीटर ड्रकर – ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक (जन्म: १९ नोव्हेंबर १९०९)

२००८: प्रसिध्द हिंदी व राजस्थानी भाषेचे कवी कन्हैय्यालाल सेठिया यांचे निधन झाले होते.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *